AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ananya Panday | अनन्या पांडे हिचा टॅक्सीने प्रवास, पापाराझी यांना बघताच अभिनेत्रीने…

अनन्या पांडे ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडे हिचा लाईगर हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. परिणामी हा चित्रपट फ्लाॅप गेला.

Ananya Panday | अनन्या पांडे हिचा टॅक्सीने प्रवास, पापाराझी यांना बघताच अभिनेत्रीने...
| Updated on: Oct 21, 2023 | 5:04 PM
Share

मुंबई : चंकी पांडेची लेक अनन्या पांडे ही कायमच चर्चेत असते. अनन्या पांडे (Ananya Panday) हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अनन्या पांडे हिने काही दिवसांपूर्वीच एक फोटोशूट (Photoshoot) केले. तेंव्हापासून तिच्या रिलेशनशिपच्या जोरदार चर्चा या रंगताना दिसल्या. अनन्या पांडे हिचा काही दिवसांपूर्वीच लाईगर हा चित्रपट (Movie) रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला फार काही धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. परिणामी चित्रपट फ्लाॅप गेला.

लाईगर या चित्रपटात अनन्या पांडे हिच्यासोबत साऊथ स्टार विजय देवरकोंडा हा मुख्य भूमिकेत दिसला. मात्र, चित्रपटाच्या अपयशाचे खापर हे अनन्या पांडे हिच्यावरच फोडण्यात आले. अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसले. मात्र, शेवटी हा चित्रपट फ्लाॅप गेला.

अनन्या पांडे हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. अनन्या पांडे हिचा हा व्हिडीओ पाहून अनेकजण हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अनन्या पांडे ही चक्क टॅक्सीने प्रवास करताना दिसत आहे. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

अनन्या पांडे हिला टॅक्सीने प्रवास करताना पापाराझी यांनी पाहिले. मात्र, पापाराझी हे दिसताच अनन्या पांडे ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करताना दिसली. या व्हिडीओवर लोक हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत थेट म्हटले की, हा फक्त आणि फक्त दिखावाच आहे.

आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे सतत सांगितले जातंय. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वीच हे दोघे विदेशात एकसोबत जाताना स्पाॅट झाले. विदेशात खास वेळ घालवताना आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे दिसले. मात्र, अजूनही आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांनी त्यांच्या नात्यावर काही भाष्य हे केले नाहीये. आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांचा लवकरच साखरपुडा हा पार पडणार असल्याचे देखील सांगितले जातंय.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.