AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PK सिनेमातील न्यूड सीन कसे झाले शूट, नक्की काय होता प्लॅन? आमिर खान म्हणाला…

अभिनेता आमिर खान स्टारर 'पीके' सिनेमा 2014मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. सिनेमाची चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगलेली असते... सिनेमा आजही चाहते तितक्याच आवडीने पाहातात पण सिनेमातील न्यूड सीन कसे झाले शूट? खुद्द आमिर खान याने केलाय मोठा खुलासा...

PK सिनेमातील न्यूड सीन कसे झाले शूट, नक्की काय होता प्लॅन? आमिर खान म्हणाला...
| Updated on: Apr 28, 2024 | 12:48 PM
Share

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये अभिनेता आमिर खान याने हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्याने अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या. यावेळी आमिर खान याने ‘पीके’ सिनेमासाठी शूट करण्यात आलेल्या न्यूड सीनबद्दल मोठा खुलासा केला आहे. सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी सीन कसे शूट करायचे आहेत… याबद्दल सांगितलं होतं. एका ग्रहावरुन एलियन येतो आणि न्यूड असतो. त्यानंतर एक व्यक्ती एलियनकडून त्याचं रिमोट हिसकावलं जातं. रिमोट घेण्यासाठी तो एलियन व्यक्तीचा पाठलाग करु लागतो…. अशात आमिरने दिग्दर्शकांना विचारलं पूर्ण सून न्यूड करायचा आहे?

तेव्हा राजकुमार हिरानी अभिनेत्याला म्हणालू, पूर्ण सीन योग्य काळजी घेऊन शूट केला जाईल. सीन शूट होत असताना कमी लोकं सेटवर उपस्थित राहतील. सीन शूट होण्यासाठी अभिनेता फक्त क्रिकेटमध्ये वापरण्यात येणाऱ्या गार्डचा वापर करणार होता. राजस्थान याठिकाणी सीनचं शूटिंग होणार होतं.

पुढे अभिनेता म्हणाला, ‘सीन शूट होत असताना काहीही नाही वाटायचं. पण मी जेव्हा ट्रेनच्या मागे धावायचो तेव्हा अडचणी यायच्या… अनेक रीटेक घेतले तरी सीन पूर्ण होत नव्हता. अशात मी गार्डशिवाय पूर्ण न्यड होऊन सीन शूट करण्याचा निर्णय घेतला…’ अशा प्रकारे पूर्ण न्यून होऊन आमिर खान याने ‘पीके’ सिनेमातील ट्रेनच्या मागे धावण्याचा सीन शूट केला.

‘पीके’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, 2014मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. ‘पीके’ या सिनेमाने जगभरात 854 कोटी रुपयांची कमाई केली होती. आज देखील सिनेमा चाहते तितक्याच आवडीने पाहातात. सिनेमात आमिर खान याच्यासोबत अभिनेता संजय दत्त, राजकुमार सिंह राजपूत, अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

सिनेमातील गाण्यांना देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. तर पीके सिनेमामुळे चाहत्यांमध्ये असलेली आमिर खान याची क्रेझ आणखी वाढली. सोशल मीडियावर देखील सिनेमाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आमिर खान याची चर्चा रंगली आहे.

आमिर खान गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आमिर खान फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. नुकताच अभिनेत्याची दुसरी पत्नी किरण राव हिचा ‘लापता लेडिज’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. तेव्हा देखील अभिनेता सिनेमाचं प्रमोशन करताना दिसला. आमिर खान आणि किरण राव विभक्त झाले असले तरी, मात्र कायम त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. किरण राव हिने देखील तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.