वरुण धवन याला गंभीर दुखापत, अभिनेत्याचा ‘तो’ फोटो पाहून चाहते हैराण

बाॅलिवूड अभिनेता वरुण धवन हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. वरुण धवन याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. वरुण धवन याचा काही दिवसांपूर्वीच बवाल हा चित्रपट रिलीज झाला. नुकताच वरुण धवन याने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

वरुण धवन याला गंभीर दुखापत, अभिनेत्याचा 'तो' फोटो पाहून चाहते हैराण
Follow us
| Updated on: Dec 17, 2023 | 7:42 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता वरुण धवन हा कायमच चर्चेत असतो. वरुण धवन याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. मात्र, वरुण धवन याच्या चित्रपटाला काही विशेष धमाका करण्यात यश मिळत नाहीये. वरुण धवन याची सोशल मीडियावर चांगलीच फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. बवाल चित्रपटात वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांनी काम केले. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दोघे दिसले. मात्र, चित्रपटाला काही विशेष धमाका करण्यात यश मिळाले नाही.

नुकताच वरुण धवन याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय. वरुण धवन याचा हा फोटो पाहून त्याचे चाहते हे चिंतेमध्ये आल्याचे बघायला मिळतंय. वरुण धवन याच्या पायाला मोठी दुखापत झाल्याचे बघायला मिळतंय. वरुण धवन याला शूटिंगदरम्यान ही दुखापत झालीये. वरुण धवन याचा पाय चांगलाच सूजलेला दिसतोय. हा फोटो पाहून चाहते हैराण झालेत.

वरुण धवन याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याने आपला पाय हा खुर्चीवर ठेवलाय. त्याच्या पायाला जास्त सूज असल्याचे बघायला मिळतंय. वरुण धवन याने हा फोटोसोबत रडण्याचे इमोजी देखील शेअर केले आहेत. वरुण धवन याने हा फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केल्याचे बघायला मिळत आहे.

वरुण धवन हा सध्या त्याच्या वीडी 18 चित्रपटामध्ये बिझी आहे. वरुण धवन हा वीडी 18 ची शूटिंग करत असतानाच त्याला ही दुखापत झालीये. वीडी 18 या चित्रपटाकडून वरुण धवन याला मोठ्या अपेक्षा आहेत. काही दिवसांपासून वरुण धवन याच्या चित्रपटांना धमाका करण्यात यश मिळताना दिसत नाहीये. एका मागून एक चित्रपट त्याची फ्लाॅप जात आहेत.

वरुण धवन याचा वीडी 18 हा चित्रपट 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल. शेवटी वरुण धवन हा बवाल या चित्रपटामध्ये दिसला होता. वरुण धवन याला यापूर्वी देखील एका चित्रपटाच्या शूटिंगवेळी पायाला मोठी दुखापत झाली होती. त्यावेळी देखील अभिनेत्याने अशाच प्रकारची फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.