तृणमूलच्या खासदार अभिनेत्रीचं तुर्कीत हिंदू पद्धतीने लग्न

ममतांच्या तृणमूल काँग्रेसकडून लोकसभेत निवडून आलेल्या नुसरत जहाँने, तुर्कीतील बोडरम शहरात उद्योगपतीशी हिंदू पद्धतीने लग्न केलं.

तृणमूलच्या खासदार अभिनेत्रीचं तुर्कीत हिंदू पद्धतीने लग्न
Follow us
| Updated on: Jun 20, 2019 | 12:37 PM

कोलकाता : नुकतीच खासदार बनलेली अभिनेत्री नुसरत जहाँने कोलकात्याच्या उद्योगपतीशी लगीनगाठ बांधली आहे. ममतांच्या तृणमूल काँग्रेसकडून लोकसभेत निवडून आलेल्या नुसरत जहाँने, तुर्कीतील बोडरम शहरात निखील जैन या व्यावसायिकाशी हिंदू पद्धतीने लग्न केलं. लग्नाचा फोटो नुसरतने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला “Towards a happily ever after with Nikhil Jain.” असं कॅप्शन दिलं आहे.

टॉलिवूड कलाकारांचं आवडतं वेडिंग डेस्टिनेशन असलेल्या Sixth Sense Kapalankaya  या हॉटेलमध्ये हा लग्नसोहळा पार पडला.

या लग्नसोहळल्याला नुसरत जहाँ आणि निखिलच्या कुटुंबातील मंडळी आणि जवळचे मित्र उपस्थित होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार एका प्रोजेक्टदरम्यान निखिल आणि नुसरत यांची ओळख झाली. पुढे त्यांची मैत्री झाली आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं.

लोकसभा खासदार

फिल्मी दुनियेत छाप सोडल्यानंतर नुसरत जहाँ आता लोकसभेत निवडून गेल्या आहेत. तृणमूल काँग्रेसने नुसरतला लोकसभा निवडणुकीत बशीरहाट मतदारसंघातून मैदानात उतरवलं होतं. नुसरतने भाजप उमेदवार शांतनू बासू यांचा तब्बल साडेतीन लाख मतांनी पराभव केला.

संबंधित बातम्या  

तीन लाखांच्या फरकाने विजय मिळवलेल्या खासदार अभिनेत्रीचे फोटो व्हायरल

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.