AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होय, मला हिना खानच्या पैसा, पद आणि स्टेटसचा फायदा झालाय….पती रॉकीने केला मोठा खुलासा, म्हणाला…

अभिनेत्री हिना खान ही तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. अभिनेत्रीला कॅन्सरची लागण झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, अभिनेत्रीचे खासगी आयुष्य तूफान चर्चेत आहे. हिनाने काही दिवसांपूर्वीच तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न केले.

होय, मला हिना खानच्या पैसा, पद आणि स्टेटसचा फायदा झालाय....पती रॉकीने केला मोठा खुलासा, म्हणाला...
Hina Khan and Rocky Jaiswal
| Updated on: Aug 21, 2025 | 10:30 AM
Share

अभिनेत्री हिना खान ही मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. हिना खान हिने आयुष्यात अत्यंत वाईट काळ बघितलाय. कॅन्सरचा सामना हिना खानने केला. हिना खानने अक्षराच्या भूमिकेतून अनेक वर्ष मोठ्या पडद्यावर काम केले. हिनाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळतंय. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वीच अनेक वर्ष डेट केल्यानंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न केले. हेच नाही तर तिच्या कॅन्सरच्या वाईट काळात बॉयफ्रेंड तिच्यासोबत होता.

हिना खानचा पती रॉकी जयस्वाल याला लोक टार्गेट करताना दिसत आहेत. आता त्याने एका मुलाखतीत यावर थेट भाष्य केले. लोक मला म्हणतात की, मी जीवनात सर्वकाही मिळवण्यासाठी हिनाचे पद, पैसा आणि स्टेटसचा फायदा घेतला आहे. मुळात म्हणजे मला हेच कळत नाही की, हे सर्व येते नेमके कुठून? त्या लोकांना या चर्चा करून काय मिळवायचे आहे. मी खर सांगतो की, मी जे काही कमावत आहे ते हिना इतके नक्कीच नाहीये. ती स्वत: मध्येच एक स्टार आहे.

मला हिना खान स्टार असण्याचा फायदा मिळालाय? हो…अगदी खरे आहे. पण आम्ही याच्यामुळे एकत्र आहोत? अजिबातच नाही. मला कोणतीही असुरक्षितता नाही. मुळात म्हणजे मला माहिती आहे की, मी हिनासोबत गेलो की, मला एक वेगळी सुविधा दिली जाते. ती सोबत असली की, एक वेगळाच सन्मान मिळतो. मी नाराज का होऊ? बाकी काहीही होऊ..मला एकच गोष्ट माहिती आहे की, मी त्या व्यक्तीवर खूप जास्त प्रेम करतो. माझ्यासाठी एकच गोष्ट आयुष्यात अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे त्या व्यक्तीचा वेळ.

हिना खानला कॅन्सर झाला असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ज्यावेळी हिनावर केमो सुरू होते, त्यावेळी तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये तिची काळजी घेताना अनेकदा रॉकी दिसला. विशेष म्हणजे हिनाला कॅन्सरची लागण झाल्यानंतर रॉकीने तिच्यासोबत लग्न केले. पहिल्यांदाच रॉकी हा हिना खान आणि त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसला आहे. हिना खान ही सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा