AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खान याच्या शोला थेट या अभिनेत्रीचा नकार, करोडोंची ऑफर असूनही..

बिग बॉस 20 तूफान चर्चेत आहे. त्यातच आता मोठी अपडेट पुढे येत आहे. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस 20 मध्ये अभिनेत्री मल्लिका शेरावत सहभागी होणार असल्याचे सांगितले जात होते. त्यातच आता अभिनेत्रीने खुलासा केला.

सलमान खान याच्या शोला थेट या अभिनेत्रीचा नकार, करोडोंची ऑफर असूनही..
salman khan
| Updated on: Sep 02, 2026 | 9:19 AM
Share

सलमान खान याचा शो बिग बॉस गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. त्यातच बिग बॉस 20 ची मोठी क्रेझ लोकांमध्ये आहे. बॉसमध्ये हे दाखल होणार ते दाखल होणार अशा जोरदार चर्चा आहेत. त्यातच बॉलिवूड क्वीन मल्लिका शेरावतही बिग बॉसमध्ये दाखल होणार असल्याचे सांगितले जाते. आता त्यावर स्वत: मल्लिका शेरावतने भाष्य केले. नुकताच अभिनेत्री यूट्यूबर अभिषेक मल्हान याच्यासोबत मुंबईत स्पॉट झाली. यावेळी मल्लिका शेरावत हिला पापाराझींनी विचारले की, तुम्ही बिग बॉसमध्ये जाणार आहात ना?… यावर तिने स्पष्ट नकार दिला. मी बिग बॉसमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले. यावर अभिषेकने म्हटले की, मला वाटते की, तुम्ही गेले पाहिते. यादरम्यान लगेचच मल्लिका विचारते की का? मी तर नाही जाणार… अभिषेकने तिला समजावत म्हटले की, यात बिग बॉसची वाइब आहे.

म्हणजे मल्लिका बिग बॉसमध्ये जाण्यासारखी पर्सनलिटी आहे. मुळात म्हणजे हे पहिल्यांदा घडले नाही की, मल्लिका शेरावत बिग बॉसमध्ये जाणार अशी चर्चा तूफान रंगताना दिसतंय. त्यावर आता पहिल्यांदाच मल्लिका शेरावत बोलताना दिसली. मल्लिका शेरावतने स्पष्ट केले मी बिग बॉसमध्ये जाणार नाही.

बिग बॉस 19 दरम्यानही बिग बॉसच्या घरात मल्लिका शेरावत जाणार असल्याची तूफान चर्चा होती. मात्र, त्यावेळी अभिनेत्री गेली नाही. हेच नाही तर अभिनेत्रीने खतरो के खिलाडी शोचेही ऑफर नाकारली आहे. मल्लिका शेरावत हिने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले की, जेवण तयार करणे आणि प्रवास यासारख्या शोमध्ये येण्यास मला आवडेल.

मल्लिका शेरावत बिग बॉस 20 मध्ये दाखल होणार असल्याची तूफान चर्चा होती. अभिनेत्री बिग बॉसमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा होती. पण अभिनेत्रीने स्पष्ट केले मी शोमध्ये सहभागी होणार नाही. मल्लिका शेरावतची मोठी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अभिनेत्री सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय आहे. त्यातच तिने नक्की कोणत्या शोमध्ये सहभागी होण्यास आवडते हे देखील सांगितले.

Follow Us
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....