काळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये रुबीना दिलैक हिने केला बेबी बंप फ्लाॅन्ट, अभिनेत्रीची फॅशन चर्चेत

रुबीना दिलैक हिने एक अत्यंत मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे. रुबीना दिलैक हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. रुबीना दिलैक ही बिग बाॅसच्या घरात देखील धमाका करताना दिसली. रुबीना दिलैक ही बिग बाॅसची विजेता देखील आहे. सध्या ती प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे.

काळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये रुबीना दिलैक हिने केला बेबी बंप फ्लाॅन्ट, अभिनेत्रीची फॅशन चर्चेत
Follow us
| Updated on: Nov 26, 2023 | 8:14 AM

मुंबई : रुबीना दिलैक हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. रुबीना दिलैक हिने टीव्ही मालिकांमध्ये एक मोठा काळ गाजवला आहे. रुबीना दिलैक ही प्रेग्नेंट असून सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. प्रेग्नंसीमध्ये अत्यंत खास फोटोशूट करताना रुबीना दिलैक ही सतत दिसत आहे. नुकताच रुबीना दिलैक हिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले. यावेळी रुबीना दिलैक ही रस्त्यांनी फिरताना दिसत आहे. रुबीना दिलैक हिच्यासोबत पती अभिनव शुक्ला देखील आहे. रुबीना दिलैक हिने शेअर केलेल्या या फोटोची जोरदार चर्चा ही तिच्या कपड्यांमुळे रंगताना दिसत आहे.

प्रेग्नेंट असल्यापासून रुबीना दिलैक ही सतत बोल्ड लूकमध्ये फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच रुबीना दिलैक हिने एक खास फुलांचे फोटोशूट केले. ज्यानंतर लोकांनी तिच्यावर निशाणा साधत थेट टीका केली. आता नुकताच शेअर केलेल्या या फोटोंमुळे परत एकदा रुबीना दिलैक ही चर्चेत आहे. रुबीना दिलैक ही बिग बाॅसची विजेता देखील आहे.

रुबीना दिलैक हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने बाॅडीकाॅन ड्रेस घातल्याचे दिसतंय. या बाॅडीकाॅन ड्रेसमधून तिचा बेबी बंप दिसतोय. या फोटोमध्ये रुबीना दिलैक ही बेबी बंप फ्लाॅन्ट करताना स्पष्ट दिसतंय. काळ्या रंगाच्या बाॅडीकाॅन ड्रेसमध्ये रुबीना दिलैक हिचा हा लूक जबरदस्त दिसतोय. अनेकांना रुबीना दिलैक हिचे हे फोटो आवडल्याचे बघायला मिळत आहे.

रुबीना दिलैक ही कधी ट्रेडिशनल लूकमध्ये तर कधी एकदम बाॅडीकाॅन ड्रेसमध्ये दिसत आहे. रुबीना दिलैक प्रेग्नंसीचा आनंद घेताना दिसतंय. काही दिवसांपूर्वीच पापाराझी यांना खास पोझ देताना देखील रुबीना दिलैक ही दिसली होती. रुबीना दिलैक हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. इतकेच नाही तर सतत ती सोशल मीडियावर फोटो शेअर करताना दिसत आहे.

रुबीना दिलैक ही तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. बिग बाॅसमध्ये रुबीना दिलैक ही पती अभिनव शुक्ला याच्यासोबत दाखल झाली होती. विशेष म्हणजे रुबीना दिलैक ही बिग बाॅसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना देखील दिसली. रुबीना दिलैक हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केलीये. अनेक हिट मालिकांमध्ये तिने मुख्य भूमिका केल्या आहेत. मात्र, मॅटर्निटी फॅशन सध्या जोरदार चर्चेत दिसत आहे. 

Non Stop LIVE Update
पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा, मुलाला आईची साथ; मागण्या नेमक्या काय?
पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा, मुलाला आईची साथ; मागण्या नेमक्या काय?.
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास.
मोदींचा फोटो लावून जिंकायचे पण आता कळेल....फडणवीसांचं ठाकरेंना आव्हान
मोदींचा फोटो लावून जिंकायचे पण आता कळेल....फडणवीसांचं ठाकरेंना आव्हान.
बीड लोकसभा कोण लढवणार? प्रीतम की पंकजा मुंडे कोण उतरणार मैदानात?
बीड लोकसभा कोण लढवणार? प्रीतम की पंकजा मुंडे कोण उतरणार मैदानात?.
पुण्यात हवा कुणाची? कुणाविरूद्ध कोण लढणार? कुणाची नावं आघाडीवर?
पुण्यात हवा कुणाची? कुणाविरूद्ध कोण लढणार? कुणाची नावं आघाडीवर?.
जरांगेंना फक्त शरग पवारांचा फोन अन् त्यांनाच ते., कुणाचे सनसनाटी आरोप?
जरांगेंना फक्त शरग पवारांचा फोन अन् त्यांनाच ते., कुणाचे सनसनाटी आरोप?.
जीवाला जीव देणारे शिवसैनिक..., ठाकरे यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली
जीवाला जीव देणारे शिवसैनिक..., ठाकरे यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली.
राजकारणातला सुसंस्कृत चेहरा, कडवट अन्..शिंदेंकडून जोशींना श्रद्धांजली
राजकारणातला सुसंस्कृत चेहरा, कडवट अन्..शिंदेंकडून जोशींना श्रद्धांजली.
बाळासाहेबांचं 'ते' स्वप्न मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झाल - राज ठाकरे
बाळासाहेबांचं 'ते' स्वप्न मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झाल - राज ठाकरे.
शिवसेनेचे निष्ठावंत नेते मनोहर जोशींचं निधन, 86व्या वर्षी अखेरचा श्वास
शिवसेनेचे निष्ठावंत नेते मनोहर जोशींचं निधन, 86व्या वर्षी अखेरचा श्वास.