AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी झाली Oops Moment शिकार, नंतर थोडक्यात वाचला जीव, बिग बॉस अभिनेत्री पापाराझींसमोरच ओरडली, Video व्हायरल

बिग बॉस 18 फेम अभिनेत्रीचा oops moment चा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती एका मोठ्या अपघातातून थोडक्यात वाचली आहे. नेमकं काय घडलं?

आधी झाली Oops Moment शिकार, नंतर थोडक्यात वाचला जीव, बिग बॉस अभिनेत्री पापाराझींसमोरच ओरडली, Video व्हायरल
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 06, 2026 | 1:19 PM
Share

Yamini Malhotra : टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री यामिनी मल्होत्रा सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. यामिनीचा एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत एक मोठा अपघात घडता-घडता थोडक्यात टळल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेमुळे चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. त्यासोबत रस्त्यावरील बेफिकीर वाहनचालकांवर संताप व्यक्त केला जात आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये यामिनी मल्होत्रा आपल्या कारमधून बाहेर उतरताना दिसत आहे. तिने परिधान केलेला आऊटफिट लक्षात घेता ती अत्यंत सावधपणे कारमधून बाहेर पडत असल्याचे स्पष्ट दिसते. ऊप्स मोमेंट टाळण्यासाठी ती पूर्ण लक्ष देत असतानाच काही क्षणांतच तिच्यासमोरून एक दुचाकी जाताना दिसत आहे. एवढ्यावरच न थांबता त्याचवेळी तिच्या मागील बाजूने असलेल्या कारचा ड्रायव्हर अचानक गाडी पुढे घेतो.

या सगळ्या गोंधळात यामिनीने प्रसंगावधान राखत स्वतःला कसंबसं सावरले आणि मोठा अपघात टळला. मात्र, या निष्काळजी आणि धोकादायक प्रकारामुळे ती चांगलीच संतापलेली दिसली. व्हिडिओमध्ये ती ड्रायव्हरवर जोरात ओरडताना ऐकू येते ‘पागल हो गया है’ तिच्या या प्रतिक्रियेचे अनेकांनी समर्थन केले असून रस्त्यावरील अशा बेफिकीर वाहनचालकांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सोशल मीडियावर केली जात आहे.

या धक्कादायक घटनेनंतरही यामिनीने स्वतःला सावरत उपस्थित पापाराझींना फोटोसाठी पोझ दिल्या. तिचा हा संयम आणि आत्मविश्वास चाहत्यांनी कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

यामिनीची संपत्ती किती?

यामिनी मल्होत्रा ही छोट्या पडद्यावरील हिट मालिका ‘गुम है किसी के प्यार में’ मधील शिवानी चव्हाण या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली. मात्र, काही काळानंतर तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. अभिनयाव्यतिरिक्त यामिनी ही व्यवसायाने डेंटिस्ट असून ती एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर देखील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यामिनी मल्होत्राची एकूण संपत्ती सुमारे 4 कोटी रुपये इतकी असून यामध्ये तिच्या अभिनयातून आणि डेंटिस्ट म्हणून केलेल्या कामाचा समावेश आहे. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, यामिनी सध्या सिंगल आहे. रस्त्यावर घडलेल्या या धक्कादायक प्रसंगानंतर यामिनी सुरक्षित असल्याचे पाहून चाहत्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

Follow Us
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो,
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो, नाशिकमधून मोठी माहिती समोर!
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा राऊत प्रकरणी सर्वात मोठी अपडेट
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा Video
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ...
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ... भर मंचावरून दत्ता भरणेंचं मोठं विधान
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... CM फडणवीस
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेन
Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने... पहा व्हिडीओ
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सांगितली पक्षाची भूमिका?
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट निर्णय, आतापासून...
तुकाराम मुंडे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई, थेट….

तुकाराम मुंडे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई, थेट…

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला मोठा बॉम्ब, एका घोषणेनं जगभरात मोठी खळबळ, यादीत भारताचाही समावेश, आता थेट….

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला मोठा बॉम्ब, एका घोषणेनं जगभरात मोठी खळबळ, यादीत भारताचाही समावेश, आता थेट…

वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल.

वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल

पंढरपुरात व्हिआपी दर्शनावरून दुजाभाव? शिवसेना नेत्यासोबत आलेल्या लोकांना थेट दर्शन तर भाजप नेत्याच्या कुटुंबाला ताटकळत ठेवलं.

पंढरपुरात व्हिआपी दर्शनावरून दुजाभाव? शिवसेना नेत्यासोबत आलेल्या लोकांना थेट दर्शन तर भाजप नेत्याच्या कुटुंबाला ताटकळत ठेवलं

मुस्लीम देश पाकिस्तानात फक्त हिंदूंचाच बोलबाला, या शहरात जिकडे तिकडे फक्त हिंदूच!.

मुस्लीम देश पाकिस्तानात फक्त हिंदूंचाच बोलबाला, या शहरात जिकडे तिकडे फक्त हिंदूच!

अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये खळबळ! मृतांचा आकडा आला समोर, शेकडो जखमी.

अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये खळबळ! मृतांचा आकडा आला समोर, शेकडो जखमी