AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या घरावर कुख्यात गुंडकडून गोळीबार, कसे आहेत कुटुंबिय? मोठी माहिती समोर

Bollywood : बॉलिवूडवर कुख्यात गुंडांची दहशत... प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या घरावर गोळीबार, कसे आहेत कुटुंबिय, माहिती देत सेलिब्रिटी म्हणाला..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सेलिब्रिटीच्या पोस्टची चर्चा...

प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या घरावर कुख्यात गुंडकडून गोळीबार, कसे आहेत कुटुंबिय? मोठी माहिती समोर
| Updated on: Sep 03, 2024 | 12:11 PM
Share

पंजाबी गायक आणि रॅपर एपी ढिल्लो यांच्या कॅनडा येथील घरावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आल्यानंतर सिनेश्वात खळबळ माजली. या घटनेची जबाबदारी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याने स्वीकारली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर एपी ढिल्लोच्या चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. आता अमृतपाल सिंग ढिल्लो उर्फ ​​एपी ढिल्लो याने कॅनडातील त्याच्या घरी झालेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत मौन सोडलं आहे. गायकाने इंस्टाग्रामवर पोस्ट करून चाहत्यांना सांगितले आहे की तो सुरक्षित आहे.

View this post on Instagram

A post shared by AP DHILLON (@apdhillon)

इन्स्टाग्रामवर पोस्ट करत एपी ढिल्लो म्हणाला, ‘मी आता सुरक्षित आहे. माझ्या कुटुंबातील लोकं देखील सुरक्षित आहेत. माझ्यापर्यंत पोहोचणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. तुमच्याकडून मिळणारा पाठिंबा फार महत्त्वाचा आहे. सर्वांना शांती आणि प्रेम…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त एपी ढिल्लोच्या घरावर झालेल्या हल्ल्याची चर्चा रंगली आहे.

एपी ढिल्लो याला देण्यात आली धमकी…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, 1 सप्टेंबरच्या रात्री एपी ढिल्लोच्या दोन ठिकाणी गोळीबाराची घटना घडली होती. एक हल्ला व्हिक्टोरिया बेटावरील गायकाच्या घरी झाला, तर दुसरा हल्ला टोरंटोमधील वुडब्रिज येथील त्याच्या घरी झाला.

View this post on Instagram

A post shared by AP DHILLON (@apdhillon)

पंजाबी गायकाची सलमान खानशी मैत्री असल्याने हा गोळीबार करण्यात आल्याची धमकीही लॉरेन्सच्या टोळीने दिली आहे. सलमान खानपासून दूर राहून स्वतःच्या मर्यादेत राहा, नाहीतर त्यालाही कुत्र्याने मारले जाईल, अशी धमकी एपी ढिल्लोनला मेसेजमध्ये देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खान याच्या घरावर देखील झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...