AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्जुन कपूर-मलायका अरोरा ‘कॉफी विथ करण सिझन 7’ चे खास पाहुणे?

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर करण जोहरच्या लोकप्रिय टॉक शो 'कॉफी विथ करण-7' मध्ये दिसणार आहेत, जो लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे.

अर्जुन कपूर-मलायका अरोरा 'कॉफी विथ करण सिझन 7' चे खास पाहुणे?
| Edited By: | Updated on: May 11, 2022 | 4:54 PM
Share

अर्जुन कपूर (Arjun kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) ही बॉलिवूडमधील (Bollywood) कायमच सर्वाधिक चर्चेत असलेले जोडी आहे. दोघे अनेकदा त्यांचे रोमॅण्टीक फोटो  सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. अनेकदा त्यांच्या वयातील अंतरामुळे सोशल मीडियावर ट्रोल होत असतात. बऱ्याच अफवांनंतर, त्यांनी शेवटी 2019 मध्ये त्यांच्या रिलेशनशीपचा स्विकार केला. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर करण जोहरच्या लोकप्रिय टॉक शो ‘कॉफी विथ करण-7’ (Koffee With Karan season – 7)  मध्ये दिसणार आहेत, जो लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे.’कॉफी विथ करण’ या टॉक शोच्या सातव्या सीझनमध्ये आतापर्यंत 5-6 जोडप्यांना पाहुणे म्हणून शोच्या निर्मात्यांनी संपर्क साधलाय. या पाहुण्या जोडप्यांशी वेळ आणि तारखेबाबत बोलणी सुरू आहेत. बॉलीवूडची सर्वधीक चर्चेत असलेली जोडी मलायका-अर्जुनचे नाव यायादीत आहे, ज्यांना निर्मात्यांनी संपर्क साधला आहे

 पहिल्यांदाच त्यांच्या रोमान्सबद्दल उघडपणे बोलाणार?

या सिझिनसाठी पाहुण्यांची यादी अद्याप कन्फर्म केली जात आहे आणि आतापर्यंत फक्त 5-6 जोड्यांची नावं कन्फर्म झाली आहे. त्यांची उपलब्धता आणि तारखा तपासण्यासाठी अनेकांशी बोलणी सुरू आहेत. पण, दोघांनी अर्जुन आणि मलायका यांनी अजून होकार दिलेला नाही. जर ते कॉफी विथ करण मध्ये आले तर त्यांनी एकत्र अटेंट केलाला हा पहिला शो ठरणार आहे.  मलायका आणि अर्जुन करण जोहरच्या लोकप्रिय चॅट शो कॉफी विथ करणमध्ये एकत्र त्यांच्या रोमान्स बद्दल बोलण्यासाठी सज्ज आहेत असं म्हणायला हरकत नाही.

आलिया भट्ट आणि रणवीर सिंग शो मध्ये येणार असल्याची चर्चा आहे

चित्रपट दिग्दर्शक करण जोहर ‘कॉफी विथ करण 7’ द्वारे पुनरागमन करत आहे. करणच्या शोमध्ये कोण कोण हजेरी लावणार आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही पण वृत्तांवर विश्वास ठेवला तर पहिला एपिसोड आलिया भट्ट आणि रणवीर सिंगसोबत शूट केला जात आहे. हे दोन्ही स्टार्स लवकरच करणच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये दिसणार आहेत.

करणने लोकांना हैराण केलं

या आठवड्याच्या सुरुवातीला, करणने सोशल मीडियावर कॉफी विथ करणच्या बंद झाल्याची घोषणा करून अनेकांची मने तोडली. पण, लवकरच, त्याने एक टीप शेअर केली ज्यात घोषित केले की हा कार्यक्रम यापुढे टीव्हीवर येणार नसून  Disney+ Hotstar वर  असेल.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.