Good News! अभिनेत्री कृतिका सेंगर व निकितिन धीर याच्या घरी चिमुकलीचे आगमन

Good News! अभिनेत्री कृतिका सेंगर व निकितिन धीर याच्या घरी चिमुकलीचे आगमन
Image Credit source: Instagram

निकितन आणि कृतिका यांचे 3 सप्टेंबर 2014 रोजी लग्न झाले होते. आता लग्नाच्या तब्बल 8 वर्षानंतर दोघेही आई-वडील झाले आहेत. कृतिकाने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, तिच्या गरोदरपणाच्या बातमीने कुटुंबात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राजक्ता ढेकळे

|

May 12, 2022 | 5:29 PM

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री कृतिका सेंगर (Actress Kritika Sanger) आणि बॉलिवूड अभिनेता निकितिन धीर (Bollywood actor Nikitin Dheer) यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. निकितने एका सुंदर मुलीला (baby Girl)जन्म दिला आहे. या आनंदाच्या बातमीने दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. आयुष्याच्या या नवीन सुरुवातीसाठी जोडप्याला सर्व स्तरातून शुभेच्छा मिळू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कृतिकाने आपल्या बेबी बंपसहचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्यासोबत पती निकितनही दिसत होता.आपल्या बेबी बंपसोबतच्या फोटोंमध्ये दोघेही खूप खुश दिसत आहेत. त्यांच्या या फोटोवर चाहत्यांनी अभिनंदन आणि आशीर्वाद देत कमेंट केल्या आहेत दिले.

2014 मध्ये कृतिका-निकितनचे लग्न झाले होते.

विशेष म्हणजे निकितन आणि कृतिका यांचे 3 सप्टेंबर 2014 रोजी लग्न झाले होते. आता लग्नाच्या तब्बल 8 वर्षानंतर दोघेही आई-वडील झाले आहेत. कृतिकाने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, तिच्या गरोदरपणाच्या बातमीने कुटुंबात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. घरातील प्रत्येकाने तिची खूप काळजी घेतली गेली.

व्यावसायिक आयुष्य काय म्हणतेय

कृतिका आणि निकितनच्या व्यावसायिक आयुष्याबाबत बोलायचे झाले तर कृतिका बऱ्याच दिवसांपासून आपल्या अभिनयापासून लांब आहे 2021 मध्ये ‘छोटी सरदारनी’ या टीव्ही शोमध्ये टी शेवटची दिसून आली होती. मात्र टी भूमिकाही छोटीशीच होती. शेवटचा दिसला होता. निकितनबद्दल बोलायचे झाले तर, तो शेवटचा सलमान खानच्या ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ या चित्रपटात दिसला होता. आता लवकरच तो ‘खिलाडी’ या चित्रपटात दिसणार आहे.

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें