AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | थेट लाईव्ह कॉन्सर्टमध्ये बादशाह याने दिले चाहत्याला तब्बल इतक्या लाखांचे गिफ्ट, लोक हैराण

बादशाह याची जबरदस्त फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विशेष म्हणजे बादशाह याचा चाहतावर्ग हा फक्त भारतामध्येच नाही तर विदेशात देखील बघायला मिळतो. बादशाह हा सोशल मीडियावर देखील कायमच सक्रिय असतो.

Video | थेट लाईव्ह कॉन्सर्टमध्ये बादशाह याने दिले चाहत्याला तब्बल इतक्या लाखांचे गिफ्ट, लोक हैराण
| Updated on: Oct 01, 2023 | 6:16 PM
Share

मुंबई : फेमस रॅपर आणि सिंगर बादशाह (Badshah) हा कायमच चर्चेत असतो. बादशाह याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. बादशाह याचे चाहते हे फक्त भारतामध्येच नाही तर विदेशात देखील आहेत. बादशाह हा सोशल मीडियावरही सक्रिय असतो. बादशाह याच्याबद्दल काही दिवसांपूर्वीच चर्चा होती की, तो दुसऱ्यांदा लग्न (Marriage)  करणार आहे. यानंतर चाहत्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला. चाहते हे बादशाह याला शुभेच्छा देताना मोठ्या प्रमाणात दिसले.

बादशाह याच्या लग्नाच्या चर्चा सुरू असतानाच यामध्ये काहीच सत्य नसल्याचे सांगताना तो दिसला. इतकेच नाही तर बादशाह याने स्पष्ट केले की, आपण आता परत कधीच लग्न करणार नाहीत. बादशाह हा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. बादशाह याचा मुंबईत नुकताच शो पार पडलाय.

बादशाह याचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. बादशाह याचा हा व्हिडीओ पाहून लोक त्याचे काैतुक करताना दिसत आहेत. मुंबईमधील शोमध्ये बादशाह हा परफाॅर्म करताना दिसतोय. या शोमध्ये चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचे देखील स्पष्ट दिसतंय. मात्र, परफाॅर्म सुरू असतानाच बादशाह असे काही करतो की, उपस्थित लोक हैराण होतात.

बादशाह थेट आपल्या पायामधील शूज काढतो. इतकेच नाही तर तिथे उपस्थित असलेल्या एका छोट्या मुलीला हे शूज गिफ्ट म्हणून देतो. बादशाह याच्या या शूजची किंमत तब्बल लाखांच्या घरात आहे. बादशाह याने त्या छोट्या मुलीला गिफ्ट दिलेले ते शूज तब्बल 1.50 लाखांचे आहेत. हे शूज मिळाल्यानंतर ती लहान मुलगी खूप जास्त आनंदी होताना दिसतंय.

बादशाह याचा आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. बादशाह याचे लोक मोठ्या प्रमाणात काैतुक करताना दिसत आहेत. बादशाह याच्या या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, मन मोठे असावे तर या बादशाहसारखे. दुसऱ्याने लिहिले की, आज या बादशाहला मानले बाबा. इतके मोठे गिफ्ट दिले?

Follow Us
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?