Bigg Boss Marathi Season 4 | बिग बॉस मराठीचे चौथे पर्व कोणत्या महिन्यात येणार ? महेश मांजरेकरांनी दिली महत्त्वाची माहिती

बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी चौथ्या पर्वाविषयी मोठी माहिती दिली आहे. त्यांनी बिग बॉस मराठीचे चौथे सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या मे महिन्यात बिग बॉस मराठीचे चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

Bigg Boss Marathi Season 4 | बिग बॉस मराठीचे चौथे पर्व कोणत्या महिन्यात येणार ? महेश मांजरेकरांनी दिली महत्त्वाची माहिती
BIGG BOSS MARATHI MAHESH MANJREKAR
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 12:07 PM

मुंबई : बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाने धम्माल उडवून दिली होती. हे पर्व वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहिले. दरम्यान आता बिग बॉस मराठीचे चौथे पर्व कधी येणार अशी विचारणा होत आहे. याच कारणामुळे आता प्रसिद्ध दिग्दर्शक तसेच बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी चौथ्या पर्वाविषयी मोठी माहिती दिली आहे. त्यांनी बिग बॉस मराठीचे चौथे सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या मे महिन्यात चौथे पर्व प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

बिग बॉस मराठीचे चौथे पर्व मे महिन्यात ?

बिग बॉस हिंदी प्रमाणेच बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोलाही चांगली प्रसिद्धी मिळाली आहे. मराठी लोकांना हा खेळ लोकांना चांगलाच आवडला असून असून अनेकांना या खेळाची सवयच झाली आहे. त्यामुळे असंख्य चाहते बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला मीस करत आहेत. अनेक चाहेत बिग बॉसचे आगामी पर्व कधी येणार याबद्दल विचारत आहेत. त्यामुळे आता महेश मांजरेकर यांनी तिसरे पर्व लवकरच येणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर बिग बॉस मराठीचे चौथे पर्व या वर्षी मे महिन्यात येण्याची शक्यता आहे. तसे संकेत देण्यात आले आहेत.

विशाल निकम बिग बॉस मराठी तिसऱ्या पर्वाचा विजेता 

दरम्यान, बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व नुकतेच पार पडले आहे. कोरोनाचा संसर्ग असताना या पर्वाचे आयोजन करण्यात आल्यामुळे यावेळी विशेष काळजी घेण्यात आली होती. प्रसद्ध गायक उत्कर्ष शिंदे, कीर्तनकार शीवलीला पाटील असे प्रसिद्ध चेहरे बिग बॉसच्या घरात आले होते. मात्र या तिसऱ्या पर्वाचा विजेता विशाल निकम ठरला होता. त्याने ट्रॉफी आणि 20 लाखांचं बक्षीस मिळवत चाहत्यांची मने जिंकली होती. ‘सात जलमाच्या गाठी’ या मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवणाऱ्या विशालने ‘दक्खनचा राजा जोतिबा’, ‘जय भवानी जय शिवाजी’ या सारख्या मालिकांमध्ये काम केलेले आहे.

इतर बातम्या :

Vicky Kaushal | विकी कौशलवर ही वेळ आली ? म्हणतो कृपया मला चित्रपटात घ्या, इन्स्टाग्राम पोस्टची एकच चर्चा

Lal Singh Chaddha | हॉलिवूडचा अभिनेता Tom Hanks साठी ‘लाल सिंग चड्ढा’चे अमेरिकेत स्पेशल स्क्रीनिंग, चित्रपट 14 एप्रिलला प्रदर्शित होणार ?

Happy Birthday Farah Khan | कोणतेही प्रशिक्षण नाही, तरीही 5 फिल्मफेअर अवॉर्ड, जाणून घ्या कोरिओग्राफर फराह खान यांचं कर्तृत्व

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.