मुंबई : सध्या ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss)च्या घरातील वातावरण बदलले आहे. घरातील सदस्यांना त्यांचे कुटुंबीय भेटायला येत आहेत. यामुळे एक भावनिक वातावरण निर्माण झाले आहे. या दरम्यान विकास गुप्ता खूप निराश होता कारण त्याच्या घरचे कोणीही भेटायला येत नाही. मात्र, विकासला भेटण्यासाठी रश्मी देसाई येते आणि विकास म्हणते की, तु खूप स्टॅाग आहेस तु छान खेळ खेळत आहेस अजून थोडी सुधारणा तुझ्या खेळामध्ये पाहिजे आहे. (Big mistake from Rashmi Desai, apologized on social media)
M sorry @sonaliphogatbjp ji aapka naam nahi yaad tha. But mere shubhkamna aap ko ki aap aur aage badhe. Stay strong and happy ❤️
— Rashami Desai (@TheRashamiDesai) January 7, 2021
त्याचवेळी रश्मीकडून चुक होते तिला घराचा नवीन कॅप्टन करण्यासाठी सोनाली फोगाट किंवा राखी सावंत यापैकी कोणाला मतदान करणार असा प्रश्न बिग बॉसकडून विचारला जातो त्यावेळी तिला सोनाली फोगाटचे नाव घ्यायचे असते मात्र, तिला सोनालीचे नाव लक्ष्यात राहत नाही. यामुळे रश्मीने सोशल मीडियावर सोनालीची माफी मागितली आहे. रश्मीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘सोनाली फोगाट मला तुमची माफी मागायची आहे. मला तुमचे नाव आठवत नव्हते परंतु माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत.
Ek sachhe dost ki tarah aa kar @TheRashamiDesai ne badhaya @lostboy54 ka hausla, kaha mastermind ka tag janta ne diya hai unhe, jisko woh na bhoolein! Dekhiye #BB14 mein aaj raat 9 baje, #Colors par.
Catch it before tv on @VootSelect.#BiggBoss2020 #BiggBoss14 pic.twitter.com/tz1XEnwbAW
— ColorsTV (@ColorsTV) January 9, 2021
सलमान खान अर्शीची क्लास घेतला, तु विकास गुप्ताच्या आईबद्दल बोललीस आणि कोणी माझ्या आईबद्दल असे बोलले असते तर कदाचित मी सुध्दा तेच केले असते जे विकास गुप्ताने केले. त्याचबरोबर सलमान घरातील इतर सदस्यांना विचारतो की, जर अर्शी तुमच्या आईबद्दल अशी बोलली असती तर तुम्ही काय केले असते. त्यावर राखी सावंत म्हणते की, माझ्या आईबद्दल बोलले असते तर तिचा गळा मी दाबला असता, रूबीना म्हणते की, मी तिच्या कानाखाली जाळ काढल्या असता आणि स्वत: बिग बॉसच्या घराबाहेर गेले असते. यासर्व प्रकरणावर अर्शी म्हणाली होती की, मी विकास गुप्ताच्या आईबद्दल काहीही वाईट बोलले नाही. आणि ती मोठमोठ्याने ओरडते. त्यावेळी तिला सलमान खान रागवतो.
संबंधित बातम्या :
Bigg Boss 14 | रुबीना-अभिनव नोव्हेंबरमध्ये घटस्फोट घेणार? ‘बिग बॉस’च्या घरात खळबळजनक दावा!
Bigg boss 14 | बिग बॉसच्या घरात ट्विस्ट, घराची नवीन कॅप्टन मनु पंजाबी!
(Big mistake from Rashmi Desai, apologized on social media)