AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss : बिग बॉसमध्ये सिगरेट, दारू, बाथरुममध्ये सेक्स अन्…, पडद्यामागचं विचित्र सत्य, अभिनेत्रीकडून शोची पोलखोल

Bigg Boss : 'बिग बॉस' शो कायम चर्चेत असतो. रुपेरी पडद्यावर वेगवेगळी भूमिका साकारणारे सेलिब्रिटी खऱ्या आयुष्यात कसे असतात, ते शोमधून प्रेक्षकांना दिसतं. पण पडद्यामागचं सत्य कोणालाच माहिती नसतं. ते समोर आल्यानंतर मात्र थक्क व्हायला होतं...

Bigg Boss : बिग बॉसमध्ये सिगरेट, दारू, बाथरुममध्ये सेक्स अन्..., पडद्यामागचं विचित्र सत्य, अभिनेत्रीकडून शोची पोलखोल
Divya Agraval
| Updated on: Jun 22, 2026 | 1:03 PM
Share

Bigg Boss :  ‘बिग बॉस’ शो कायम चर्चेत असतो, कारण घरातील भांडणं, वाद आणि सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याती गोष्टी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. प्रत्येत जण मोठ्या आवडीने ‘बिग बॉस’ बघत असतो. पण 24 तास ‘बिग बॉस’च्या घरात काय होतं, हे कोणाला माहिती नसतं. आता या शोसंबंधी मोठे सिक्रेट समोर आले आहेत. ‘बिग बॉस OTT’ च्या पहिल्या पर्वाची विजेती दिव्या अग्रवाल हिने शोची पोलखोल केली आहे. नुकताच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये दिव्या हिने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दिव्या हिची चर्चा रंगली आहे..

सांगायचं झालं तर, शोबद्दल अनेक अफवा पसरलेल्या असतात. घरात मिळणाऱ्या दारू पासून सिगरेट आणि स्पर्धकांच्या खाजगी आयुष्याबद्दल दिव्या हिने मोठे खुलासे केले आहेत. दरम्यान, दिव्या हिने सर्व प्रश्नाची उत्तर दिली आहेत, जी शो संपल्यानंतर स्पर्धकांना विचारली जातात. पॉडकास्टमध्ये दिव्या हिने घरात मिळणाऱ्या पदार्थांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे.

दिव्या म्हणाली, ‘बिग बॉसच्या घरात टोमॅटो केचप देखील एखाद्या लग्जरी प्रमाणे वाटतो. जो स्पर्धकांना सहज मिळत नाही. अशात केचप बनवण्यासाठी मी थोडाफार जुगाड करायचे. पण इतकी कडक बंधने असूनही, सिगारेट्सच्या बाबतीत मात्र निर्माते बऱ्याच अंशी सवलत देतात…’

दिव्या हिने सांगितल्यानुसार, सिगरेट गरजेची गोष्ट नाही, ती स्पर्धकांना सतत मिळत असते… एवढंच नाही तर, रोज सकाळी स्पर्धकांना त्यांचा ब्रँड विचारला जातो. त्यानंतर स्पर्धकांच्या ब्रँडची सिगरेट त्यांना आणून दिली जाते.., तर प्रेक्षकांच्या मनात असा देखील प्रश्न असतो की, ‘विकेंड का वार’ किंवा पार्टी झाल्यानंतर स्पर्धकांनी दारु दिली जाते का?

दारुच्या प्रश्नावर दिव्या उत्तर देत म्हणाली, ‘लोकांना असं वाटतं की, दारु मिळत असेल, पण खरं तर बिग बॉसच्या घरात कोणालाच दारु दिली जात नाही. ही फक्त अफवा आहे की, स्पर्धकांनी घरात दारु मिळते.’ याच दरम्यान, दिव्या हिने, स्पर्धकांचं खासगी आयुष्य आणि इतर स्पर्धकांसोबत असलेल्या नात्यांबद्दल हैराण करणारं वक्तव्य केलं.

‘बिग बॉसच्या घरात सेक्स होतं का?’ असा प्रश्न देखील दिव्याला विचारण्यात आला. यावर दिव्या म्हणाली, ‘कॅमेऱ्यासमोर काही दिसत नसलं तरी, पडद्यामागे खूप काही होत असतं.’ पुढे शार्दुल पंडित म्हणाला, ‘होतं तर खूप काही, पण बाथरुममध्ये होत असतं… ‘, याव्यतिरिक्त, दिव्याने हसत-हसत सांगितलं की, लोक तिला खूपच विचित्र प्रश्न विचारतात; एकदा तर एकाने विचारलं होतं की ‘वॅक्सिंग’ची सेवा देण्यासाठी मुली घरात येतात का? असं काहीही घडत नाही… अभिनेत्री दिव्या म्हणाली.

Follow Us
‘स्कूल ठीक करो’ मोहिमे अंतर्गत CJP पदाधिकारी आणि दादा भुसे यांची भेट
मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट
OBC आश्रमशाळांना इशारा; मूलभूत सुविधा न दिल्यास मान्यता रद्द
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट