फँड्रीफेम शालूचे इंग्लिश गाण्यावर लटके झटके; घायाळ चाहते म्हणतात, जीव झाला येडा पिसा रात रात जागन…

मराठी चित्रपट ‘फँड्री’ यामधून अभिनय क्षेत्रात पर्दापण केलेली शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव असते.

फँड्रीफेम शालूचे इंग्लिश गाण्यावर लटके झटके; घायाळ चाहते म्हणतात, जीव झाला येडा पिसा रात रात जागन...

मुंबई : मराठी चित्रपट ‘फँड्री’ यामधून अभिनय क्षेत्रात पर्दापण केलेली शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव असते. चाहत्यांसाठी राजेश्वरी नेहमीच फोटो आणि काही डान्स व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने सोशल मीडियावर तिचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे तो व्हिडीओ तिचा चाहत्यांना आवडला देखील आहे. (Bolden guess of Rajeshwari Kharat who acted in the movie ‘Fandry’)

त्या व्हिडीओमध्ये राजेश्वरीने गुलाबी रंगाचा घागरा घातलेला दिसत आहे आणि ती एक गाण्यावर डान्स करत आहे डान्स संपल्यानंतर तिने शेवटी डोळा मारलेला आहे हे पाहुण तिचे चाहते घायाळ झाले आहेत. काही दिवसांपूर्वी तिने अशाच प्रकारचा व्हिडीओ तयार केला होता. दिवाळीला तिने साडी घालून वेगवेगळे फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या होत्या.

फॅन्ड्रीनंतर राजेश्वरीने अॅटमगिरी हा चित्रपट केला. मात्र म्हणावे तसे या चित्रपटाला यश मिळवता आले नाही. फँड्री’ या चित्रपटावेळी राजेश्वरी ही दहावीला शिकत होती. राजेश्वरी मुळची पुण्यातली आहे.

संबंधित बातम्या : 

Video | फँड्रीतल्या ‘शालू’चा हा जलवा बघितलात का? पिरतीचा इंचू चावणारच !

Preetam : प्रेमाचा अनोखा रंग दाखवणारा ‘प्रीतम’ लवकरच चित्रपटगृहात, 19 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित

Marathi Movie : ‘…आणि पावसाळा होणार ‘कलरफुल’, सई- ललितच्या ‘कलरफुल’ चित्रपटाची तारीख रिलीज

(Bolden guess of Rajeshwari Kharat who acted in the movie ‘Fandry’)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI