AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला खासदार होती 2 मुलांच्या बापाच्या प्रेमात… त्याच्या खोलीत घुसून जीवाचं बरंवाईट करण्याची धमकी… आता जगतेय अंस आयुष्य

दिग्गज व्यक्ती त्यांच्या कामामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता देखील एका महिला खासदाराच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दोन मुलांच्या बापाच्या प्रेमात असलेल्या महिला स्वतःच्या जिवाचं बरंवाईट करायला देखील निघालेली...

महिला खासदार होती 2 मुलांच्या बापाच्या प्रेमात... त्याच्या खोलीत घुसून जीवाचं बरंवाईट करण्याची धमकी... आता जगतेय अंस आयुष्य
| Updated on: Mar 23, 2026 | 11:06 AM
Share

सध्या ज्या महिला खासदाराच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्या महिला खासदार दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर, हिमाचलच्या मंदी मतदार संघातून निवडून आलेल्या खासदार कंगना राणौत आहे… राजकारणार प्रवेश करण्यापूर्वी कंगना बॉलिवूडमध्ये सक्रिय होत्या. बॉलिवूडमध्ये देखील कंगना यांनी अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिया अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली. एवढंच नाहीतर, बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख भक्कम करत असताना कंगना यांचा नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं. पण कोणत्या अभिनेत्यासोबत त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. एक लोकप्रिय अभिनेता आणि दोन मुलांचा बाप असलेल्या अजय देवगण याच्यासोबत देखील कंगना रिलेशनशिपमध्ये होत्या… असं अनेकदा सांगण्यात आलं आहे.

‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांची ओळख झाली आणि ही ओळख कालांतराने प्रेमात बदलली. अनेक वर्ष अजय आणि कंगना रिलेशनशिपमध्ये होते. पण दोघांच्या अफेअरच्या चर्चा तेव्हा रंगल्या जेव्हा अजय याने सिनेमाच्या निर्मात्यांवर सिनेमात कंगना हिला कास्ट करण्यासाठी दबाव टाकला. याच कारणामुळे कंगना ‘रास्कल’ आणि ‘तेज’ सिनेमात देखील अजय याच्यासोबत झळकली.

काजोल हिने अजय याला दिलेली धमकी

जेव्हा कंगना आणि अजय यांच्या अफेअर बद्दल अभिनेत्री काजोल हिला कळलं, तेव्हा अभिनेत्रीने अजय याला धमकी दिला… काजोल हिने अजय याला स्पष्ट शब्दात सांगितलेलं, कंगनाला सोडलं नाही तर, मुलांसोबत घर सोडून जाईल… अशात अजय याने कुटुंबियांना प्राधान्य दिलं आणि कंगना यांच्यासबोत असलेले सर्व संबंध मोडले.

नशेत अजय याच्या खोलीत पोहोचली कंगना…

रिपोर्टनुसार, अजय याच्या प्रेमात कंगना पूर्णपणे गुंतलेल्या होत्या… अशात कंगना यांनी एक पूर्ण मर्यादा ओलांडल्या होत्या. सिनेमाचं शुटिंग पूर्ण झाल्यानंतर अजय रात्री त्याच्या हॉटेलच्या खोलीत परतला… त्यानंतर काही वेळात कंगना देखील अभिनेत्यांच्या खोलीत परतल्या… तेव्हा कंगना पूर्ण नशेत होत्या. त्यांना एका जागी नीट उभं देखील राहता येत नव्हतं… अजय अभिनेत्रीला परत जाण्यास सांगत होता…

पण त्या रात्री कंगना, अजय याला धमकी देऊ लागल्या. जर आपल्या नात्याबद्दल कोणता विचार केला नाही तर, हताची नस कापून घेईल…, पण तेव्हा अजय याने परिस्थिती सांभाळली आणि दोघांनी या नात्याचा अंत केला. आज कंगना राजकारणात सक्रिय आहे. शिवाय अनेक मुद्द्यांवर स्वतःचं मत देखील मांडत असते.

Follow Us
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा!
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द...
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...  चक्क धनंजय मुंडेंसमोर हे काय घडलं?