AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय हिच्याकडे रागाने बघताना दिसल्या जया बच्चन, अखेर ‘ते’ फोटो व्हायरल, सून ऐश्वर्या…

Aishwarya Rai and Jaya Bachchan photo : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही कायमच चर्चेत असते. ऐश्वर्या रायने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या राय ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्या राय ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे.

ऐश्वर्या राय हिच्याकडे रागाने बघताना दिसल्या जया बच्चन, अखेर 'ते' फोटो व्हायरल, सून ऐश्वर्या...
Aishwarya Rai
| Updated on: Jul 18, 2024 | 11:52 AM
Share

अभिनेत्री ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. ऐश्वर्या राय ही तिच्या चित्रपटांमुळे नव्हेतर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चन याच्यासोबत 2007 मध्ये लग्न केले. अभिषेकसोबत लग्न करण्याच्या अगोदर तिने काही वर्षे अभिनेता सलमान खान याला डेट केले. हेच नाहीतर सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचेच लग्न होणार असल्याचे सांगितले जात असे. मात्र, यांचे अचानक ब्रेकअप झाले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची एक मुलगी असून तिचे नाव आराध्या बच्चन आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात ऐश्वर्या राय ही पोहोचली.

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. त्यामध्येच आता ऐश्वर्या राय ही बच्चन कुटुंबियांसोबत नाहीतर चक्क मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबतच अनंत अंबानीच्या लग्नात पोहोचली. यामुळे आता परत एकदा ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाची तूफान चर्चा सुरू आहे.

आता सोशल मीडियावर काही फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये वाद सुरू असतानाच जया बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे काही जुने फोटो हे व्हायरल होत आहेत. सार्वजनिक ठिकाणी ऐश्वर्या राय हिच्यावर जया बच्चन या रागावल्या असल्याचे त्या फोटोंवरून दिसत आहे.

aishwarya rai

एका फोटोमध्ये ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, जया बच्चन आणि अमिताभ बच्चन हे दिसत आहेत. सर्वजण चेहऱ्यावर स्माईल देताना दिसत आहेत फक्त जया बच्चन याच या फोटोमध्ये रागाने बघताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये ऐश्वर्या राय ही जया बच्चन यांच्या मागे चालत आहे आणि जया बच्चन रागाने पुढे निघून जाताना दिसत आहेत.

एका फोटोमध्ये तर ऐश्वर्या राय ही जया बच्चन यांना काहीतरी बोलताना दिसत आहे. मात्र, ऐश्वर्या राय हिचे न ऐकताच जया बच्चन या निघून जाताना देखील दिसत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे खरोखरच घटस्फोट घेणार आहेत का? किंवा त्यांच्यामध्ये काही वाद सुरू आहे का याबद्दल बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाहीये. ऐश्वर्या राय ही अनंत अंबानीच्या लग्नानंतर मुलगी आराध्या हिच्यासोबत विदेशात गेलीये.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी