तब्बल चार वर्षानंतर सोनम कपूर हिने सांगितले आनंद आहूजासोबतच्या लग्नाचे कारण

लग्नाच्या अगोदर सोनम आणि आनंद एकमेकांना डेट करत होते.

तब्बल चार वर्षानंतर सोनम कपूर हिने सांगितले आनंद आहूजासोबतच्या लग्नाचे कारण
सोनम कपूरने इतक्या कमी किंमतीत का विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट?
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 9:56 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अनिल कपूर याची लेक आणि अभिनेत्री सोनम कपूर हिने आॅगस्टमध्येच बाळा जन्म दिला आहे. काही दिवसांपूर्वी सोनम हिने तिच्या बाळासोबतचे काही फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले होते. इतकेच नाहीतर मुलाचे नावही तिने चाहत्यांसोबत शेअर केले. सोनम हिने बाळाचे नाव वायु ठेवले आहे. 2018 मध्ये सोनम कपूर हिने दिल्लीच्या बिझनेस मॅन आनंद आहूजा याच्यासोबत लग्न केले. लग्नाच्या अगोदर सोनम आणि आनंद एकमेकांना डेट करत होते.

आनंद आहूजा आणि सोनम कपूर यांच्या लग्नाला आता तब्बल 4 वर्ष पुर्ण होत असताना सोनम कपूर हिने अखेर खुलासा करत सांगितले की, तिने आनंद आहूजा यांच्यासोबत नेमके का लग्न केले.

Sonam Kapoor

सोनम कपूर हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आनंद आहूजा याच्यासोबत लग्न का केले याचे कारण थेट सांगून टाकले आहे. आता सोनम कपूरची हीच पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

सोनम कपूर हिने वडील अनिल कपूर यांची स्तुती करणारी एक पोस्ट शेअर केलीये. यामध्ये तिने लिहिले की, डॅडी तुमची मुलगी नोटीस करते, जेंव्हा तुम्ही तुमच्या पत्नीचा हात पकडता. तुम्ही प्रेमाने तिच्या पाठीवर हात ठेवता…

तुमची मुलगी हे पण पाहते जेंव्हा तुम्ही तुमच्या पत्नीला ऐकता आणि लक्ष देत नाहीत. जेंव्हा तुम्ही फोनवर बिझी असता तेंव्हाही ती तुम्हाला पाहते. तुमची मुलगी तुमच्याकडून ते सर्व शिकत आहे, जे तुम्ही करता…

पुढे सोनम कपूर हिने लिहिले की, म्हणूनच मी आनंद आहुजा याची निवड केली. कारण सुनिता कपूरने निवड केली होती. ही पोस्ट सोनम कपूर हिने अनिल कपूर आणि आई सुनीता कपूर यांना टॅग केली आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.