AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खान याच्या चाहत्याने थेट शाहरुख खान याला डिवचले, मग बाॅलिवूडच्या किंगने थेट…

मुळात म्हणजे पठाण चित्रपटामध्ये शाहरुख खान याच्यासोबतच सलमान खान याची झलक पाहण्यास भेटणार असल्याने चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे.

सलमान खान याच्या चाहत्याने थेट शाहरुख खान याला डिवचले, मग बाॅलिवूडच्या किंगने थेट...
| Updated on: Jan 28, 2023 | 6:52 PM
Share

मुंबई : शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाची हवा सध्या बाॅक्स आॅफिसवर बघायला मिळतंय. विशेष म्हणजे पठाण चित्रपटामध्ये किंग खान अर्थातच शाहरुख खान (Shah Rukh Khan)  याच्यासोबत सलमान खान देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला. सलमान खान याचा केमिओ चित्रपटामध्ये आहे. यामध्ये शाहरुख खान याला वाचवताना सलमान खान (Salman Khan) हा दिसत आहे. सलमान खान आणि शाहरुख खान यांना सोबत पाहून चाहत्यांना मोठा आनंद झालाय. सलमान खान याचा देखील किसी का भाई किसी की जान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सलमान खान याच्यासोबत बिग बाॅस फेम शहनाज गिल देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटामध्ये शहनाज गिल हिला काम करण्याची संधी देखील सलमान खान याने दिली आहे. सध्या बाॅक्स आॅफिसवर शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट धमाकेदार कमाई करतोय. तीन दिवसांमध्ये पठाण चित्रपटाने जगभरातून जवळपास ३०० कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले आहे.

मुळात म्हणजे पठाण चित्रपटामध्ये शाहरुख खान याच्यासोबतच सलमान खान याची झलक पाहण्यास भेटणार असल्याने चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह नक्कीच होता.

सुरूवातीला पठाण चित्रपटाच्या विरोधात वातावरण बघायला मिळत होते. परंतू चित्रपट रिलीज झाल्यानंतर सर्व चित्रच बदलून गेले. चाहते या चित्रपटावर प्रचंड प्रेम करत आहेत.

शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट २५ जानेवारीला रिलीज झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी धमाका करत थेट ५४ कोटींचे कलेक्शन केले. दुसऱ्या दिवशी ६८ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ३७ कोटीचे कलेक्शन करत अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर नोंदवले.

शनिवार आणि रविवार चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिस कलेक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. २६ जानेवारीच्या सुट्टीचा फायदा देखील चित्रपटाला झाल्याचे बाॅक्स आॅफिस कलेक्शनवरून दिसत आहे.

शनिवारी शाहरुख खान याने Ask SRK सेशनमध्ये चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी एका युजर्सने लिहिले की, सर, पठाण हा चित्रपट हीट झाला आहे, परंतू बॉक्स ऑफिसवर सलमान खान याच्याशी तुम्ही टक्कर देऊ शकणार नाहीत.

यावर शाहरुख खान याने अत्यंत खास उत्तर देत लिहिले की, सलमान भाई आहे… ते आजकाल म्हणतात ना.. GOAT (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) शाहरुख खान हा Ask SRK सेशनमध्ये आपल्या चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देतो.

Follow Us
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
Mumbai Rain Updates : मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी; वातावरणात गारवा
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?