Filmfare Awards 2021: तापसीला ‘ब्लॅक लेडी’, इरफानचा मरणोत्तर सन्मान, फिल्मफेअर विजेत्यांची संपूर्ण यादी

66 व्या फिल्मफेअर पुरस्कारांवर नाव कोरणाऱ्या कलाकारांची वाचा संपूर्ण यादी (Filmfare Awards 2021 full list of winners)

Filmfare Awards 2021: तापसीला 'ब्लॅक लेडी', इरफानचा मरणोत्तर सन्मान, फिल्मफेअर विजेत्यांची संपूर्ण यादी
फिल्मफेअर पुरस्कारांवर थप्पड, गुलाबो सिताबो चित्रपटांची मोहोर
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 8:11 AM

मुंबई : 66 वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा (Filmfare Awards 2021) शनिवारी रात्री मुंबईत पार पडला. दिवंगत अभिनेता इरफान खान (Irrfan) याचा अंग्रेजी मीडियम चित्रपटातील भूमिकेसाठी फिल्मफेअरने सन्मान करण्यात आला. तर अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिला थप्पड चित्रपटातील भूमिकेसाठी ब्लॅक लेडी मिळाली. मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) याने तान्हाजी चित्रपटासाठी दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पटकावला. अभिनेता राजकुमार राव आणि रितेश देशमुख यांनी सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. (Filmfare Awards 2021 Irrfan Taapsee Pannu Win Black Lady Check out the full list of winners)

वाचा संपूर्ण यादी :

सर्वोत्कृष्ट चित्रपट थप्पड

सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती) प्रतीक वत्स (ईब आले ओ)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ओम राऊत (तान्हाजी – द अनसंग वॉरिअर)

सर्वोत्कृष्ट अभिनेता इरफान (अंग्रेजी मीडियम)

सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक पसंती) अमिताभ बच्चन (गुलाबो सिताबो)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तापसी पन्नू (थप्पड)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक पसंती) तिलोत्तमा शोम (सर)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता सैफ अली खान (तान्हाजी – द अनसंग वॉरिअर)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री फारोख जफर (गुलाबो सिताबो)

सर्वोत्कृष्ट कथा अनुभव सिन्हा – मृण्मयी लागू वायकुळ (थप्पड)

सर्वोत्कृष्ट पटकथा रोहेना गेरा (सर)

सर्वोत्कृष्ट संवाद जुही चतुर्वेदी (गुलाबो सिताबो)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण राजेश कृष्णन (लूटकेस)

सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) अलाया एफ (जवानी जानेमन)

सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम प्रीतम (लुडो)

सर्वोत्कृष्ट गीतकार गुलझार – छपाक (छपाक)

सर्वोत्कृष्ट गायक राघव चैतन्य – एक तुकडा धूप (थप्पड)

सर्वोत्कृष्ट गायिका असीस कौर – मलंग (मलंग)

जीवनगौरव पुरस्कार इरफान

सर्वोत्कृष्ट साहसदृश्ये तान्हाजी – द अनसंग वॉरिअर

सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊण्ड स्कोअर मंगेश धाकडे (थप्पड)

सर्वोत्कृष्ट छायाचित्रण अविक मुखोपाध्याय (गुलाबो सिताबो)

सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन फराह खान – दिल बेचारा (दिल बेचारा)

सर्वोत्कृष्ट वेशभूषा वीरा कपूर (गुलाबो सिताबो)

सर्वोत्कृष्ट संकलन यशा पुष्पा रामचंदानी (थप्पड)

संबंधित बातम्या :

गबाळा, सॉक्सचा उग्र वास, पण आत्मविश्वासपूर्ण… विश्वास नांगरे पाटील आणि रुममेट माधवनच्या मैत्रीचे किस्से

नाकातून रक्त काढून दाखवा, स्वप्नील जोशी ते अण्णा नाईक, सेलिब्रिटींकडून ऐका त्यांचे आवडते मीम्स

(Filmfare Awards 2021 Irrfan Taapsee Pannu Win Black Lady Check out the full list of winners)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.