मुंबई : अरबाज खानच्या (Arbaaz Khan) ‘शो पिंचचा सीझन 2’ (Pinch Season 2) आला आहे. या शोचा सीझन 2 सध्या चर्चेचा भाग आहे. शोमध्ये आतापर्यंत अनेक सेलेब्स आले आहेत. ज्यात तो सोशल मीडियाबद्दल खूप बोलला. सेलेब्सनं (Trollers) ट्रोलर्स विषयी आपलं मत सांगितलं. आता कोरिओग्राफर फराह खान शोच्या आगामी भागांमध्ये दिसणार आहे.