AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Katrina Kaif | निळ्या शर्टमधील फोटो शेअर करणे कतरिना कैफ हिला पडले महागात, नेटकरी थेट म्हणाले, शाळेचा गणवेश…

बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ ही कायमच चर्चेत असते. कतरिना कैफ हिचा काही दिवसांपूर्वीच फोन भूत हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, कतरिना कैफ हिच्या या चित्रपटाला काही खास धमाल करण्यात यश मिळाले नाही. कतरिना कैफ हिचा हा चित्रपट फ्लाॅप गेला.

Katrina Kaif | निळ्या शर्टमधील फोटो शेअर करणे कतरिना कैफ हिला पडले महागात, नेटकरी थेट म्हणाले, शाळेचा गणवेश...
| Updated on: May 06, 2023 | 5:52 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) ही कायमच चर्चेत असते. कतरिना कैफ आणि विकी काैशल यांनी 9 डिसेंबरला राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे लग्न केले. अत्यंत खासगी पध्दतीने यांचा शाही विवाहसोहळा हा पार पडला. लग्नाचे काही खास फोटो हे आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर (Social media) कतरिना आणि विकी यांनी शेअर केले. कतरिना कैफ आणि विकी काैशल यांच्या लग्नाला बाॅलिवूडच्या अनेक स्टारने देखील हजेरी लावली होती. काही दिवसांपूर्वीच लग्नाचा पहिला वाढदिवस हा धुमधडाक्यात साजरा करताना कतरिना कैफ आणि विकी काैशल (Vicky Kaushal) हे दिसले होते. लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे दोघे हिल स्टेशनला गेले होते.

कतरिना कैफ ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. दिवाळीला कतरिना कैफ आणि सलमान खान यांचा टायगर 3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कतरिना कैफ आणि सलमान खान यांना स्क्रीन शेअर करताना पाहण्यास चाहते आतुर आहेत. विशेष म्हणजे सलमान खान याच्या टायगर 3 चित्रपटालाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे.

सोशल मीडियावरही गेल्या काही दिवसांपासून कतरिना कैफ ही सक्रिय आहे. नुकताच कतरिना कैफ हिने तिचे काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या शेअर केलेल्या फोटोंमुळे कतरिना कैफ ही चर्चेत आलीये. कतरिना कैफ हिचे हे फोटो पाहून अनेकांना विकी काैशल याची आठवण आलीये. कतरिना कैफ हिच्या या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

katrina kaif

एकाने कतरिना कैफ हिच्या फोटोवर कमेंट करत म्हटले की, कतरिना कैफ हिने विकी काैशल याचे शर्ट घातले आहे. दुसऱ्याने लिहिले की, विकी काैशल याच्या शाळेचे हे जुने शर्ट दिसत आहे. तिसऱ्याने लिहिले की, लग्न झाल्यापासून कतरिना कैफ हिचा खर्च अत्यंत कमी झाला असून फोटोशूट ही आता घरीच करत आहे ते पण विकी काैशल याच्या जुन्या शर्टवरच…

काही दिवसांपूर्वी कतरिना कैफ हिचा फोन भूत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. विशेष म्हणजे कतरिना कैफ ही फोन भूत या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसली होती. मात्र, कतरिना कैफ हिच्या या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर धमाका करण्यात यश मिळाले नाही आणि परिणामी कतरिना कैफ हिचा फोन भूत हा चित्रपट फ्लाॅप गेला. यादरम्यान जान्हवी कपूर हिचा मिली हा चित्रपट देखील फ्लाॅप गेला होता.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.