Nana Patekar : अवघ्या 8 रुपयांच्या गोळीने वाचले असते नानांचे प्राण? गोल्डन अवरमध्ये हे तीन औषधे ठरतात रामबाण
हृदयविकाराचा झटका आल्यास गोल्डन अवरमध्ये 8 रुपयांच्या तीन औषधांचा वापर जीव वाचवू शकतो. एस्पिरिन, क्लोपिडोग्रेल, एटोरवास्टेटिन ही औषधे रक्तप्रवाह तात्पुरता सुधारून रुग्णाला रुग्णालयात पोहोचण्यास वेळ देतात. नाना पाटेकर यांच्या काल्पनिक घटनेतून याचे महत्त्व अधोरेखित होते.

Nana Patekar Death : अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यातील घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. छातीतील कळा असह्य झाल्याने त्यांना घाम फुटला आणि ते जमिनीवर बेशुद्धावस्थेत पडले. त्यांच्याजवळ कोणीच नव्हता. एका मित्राला त्यांनी मेसेज केला. पण रात्रीची वेळ असल्याने मेसेज पाहिला गेला नाही. उशिराने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे सीपीआर, माऊथ टू माऊथ ब्रीद, इलेक्ट्रिकल शॉक आदी मेडिकल प्रक्रिया करण्यात आली. पण त्याचा उपयोग झाला नाही. नाना पाटेकर यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे जर नाना पाटेकर यांच्याकडे 8 रुपयांचे हार्ट अटॅक किट असणारे तीन औषधे असते तर त्यांचे प्राण वाचले असते? त्यावेळी सीपीआरचा परिणाम झाला असता? असे सवाल या निमित्ताने उभे राहिले आहेत.
डॉक्टरांच्या मते, छातीत वेदनादायी कळा, कोणत्याही कारणाशिवाय दरदरून घाम फुटणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि ढेकर येत असतील तर त्याने हार्ट अटॅक किटमधील औषधे घेतली तर त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी लागणार गोल्डन अवरवाला वेळ अधिक मिळू शकतो. अशा परिस्थितीत वाचण्याची शक्यता अधिक असते. पण हार्ट अटॅक आला तर ही तीन औषधे तुम्हाला रुग्णालयात नेईपर्यंत वेळ देऊ शकते. पण हार्ट अटॅकमुळे हार्टचं जे नुकसान झालं आहे, ते भरून काढलं जात नाही. हार्ट अटॅकमध्ये हार्टमध्ये रक्त पुरवठा होत नाही. कारण रक्त पुरवठा होणाऱ्या नसा बंद झालेल्या असतात किंवा रक्ताचा कमी पुरवठा करतात. यात हृदय रक्ताला पंप करणं जवळपास बंद करते. या तीन औषधांमुळे नसा प्रसरण पावतात, त्याामुळे रक्त पातळ होऊन हृदयापर्यंत पोहचण्यास मदत होते. पण काही वेळापुरतंच हे काम होतं. मात्र, कुणाला हार्ट अटॅक आला असेल तर त्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत जितक्या लवकर शक्य होईल, तितक्या लवकर रुग्णालयात नेलं पाहिजे.
तर कार्डियक अरेस्ट आला नसता
नाना पाटेकर यांना असिसटोल झाला होता. याचा अर्थ हार्टमध्ये जे इलेक्ट्रिक करंट होते, ते ठप्प होण्यापर्यंत पोहोचले होते. हार्ट अटॅकनंतर ही स्थिती होते, असा डॉक्टरांचा अंदाज आहे. अर्थात नाना पाटेकर यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच नेमकं काय झालं हे समजणार आहे. डॉक्टरांच्या मते, नाना पाटेकर यांना आधी हार्ट अटॅक आला असले. हार्ट अटॅक आल्याबरोबर 90 मिनिटात रुग्णालयात गेलं पाहिजे. पल्स सुरू असताना सीपीआर देता येत नाही. परंतु एमर्जन्सी ईसीजी करून हार्ट अटॅक झाला की नाही हे माहीत करून घेता येऊ शकतं. ईसीजी कन्फर्म झाल्यावर कॅथ लॅबमध्ये आणलं जातं. तिथे एमर्जन्सी अँजिओग्राफी केली जाते. अँजिएग्राफी नंतर धमन्या खोलण्यासाठी बलून वा स्टेंटचा वापर केला जातो. यात बारीक पाईप घुसवून रक्त प्रवाह सुरू केला जातो. अशावेळी नाना पाटेकर यांनी आधीच हे तीन औषधे घेतली असती तर त्यांना कदाचित कार्डियक अरेस्ट आला नसता. पण रुग्णालयात येण्यापूर्वीच ते असिसटोलच्या स्थितीत गेले होते.
कोणते तीन औषधे
अॅस्पिरिन (Aspirin – 300 mg / 325 mg) : जर एखाद्या व्यक्तीच्या छातीत प्रचंड दुखत असेल, त्याला प्रचंड घाम येत असेल आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर अॅस्पिरिन (Aspirin – 300 mg / 325 mg) च्या दोन गोळ्या जीभे खाली ठेवल्या पाहिजे, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. ही गोळी अँटी प्लेटलेट औषध आहे. म्हणजे Blood Thinners आहे. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची प्रक्रिया थांबली जाते. हृदयाला होणारा रक्त पुरवठा सुरळीत होण्यास मदत होते.
औषध कसे घ्यायचे – डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच औषध घ्यायचे आहे. परस्पर औषध घेऊ नका. पाण्यातून थेट घेण्यापेक्षा जीभे खाली ठेवून ही गोळी चघळायची असते. पण औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
क्लोपिडोग्रेल (Clopidogrel – 75 mg) : क्लोपिडोग्रेलच्या दोन गोळ्या घेतल्या पाहिजे. हार्ट अटॅकच्यावेळी हृदयाच्या धमन्या गोठल्या जातात. त्यामुळे ब्लड कोशिकांमध्ये असलेल्या प्लेटलेट्स एकमेकांना चिपकून जातात. क्लोपिडोग्रेल या प्लेटलेट्सला एकमेकांना चिपकण्यापासून रोखतात. हे औषध अॅस्पिरनसोबत मिळून काम करते. यामुळे ब्लॉक झालेल्या नसा खुल्या होतात आणि रक्त प्रवाह सुरू राहतो. त्यामुळे हृदय आणि मांसपेशिंना ऑक्सिजन मिळते.
औषध कसे घ्यायचे – हार्ट अटॅक वा एमर्जन्सी छातीत दुखू लागलं तर डॉक्टर 75 mg च्या 2 दोन गोळ्या (एकूण 150 mg) खाण्याचा सल्ला देतात. त्या पाण्यासोबत पूर्ण गिळल्या पाहिजे.
एटोरवास्टेटिन (Atorvastatin – 80 mg) : डॉक्टरांच्या मते त्यानंतर एटोरवास्टेटिनची एक गोळी खाल्ली पाहिजे.
औषध कसे घ्यायचे – पाण्यासोबत गिळल्या पाहिजे. डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच औषध घ्यायचे आहे. परस्पर औषध घेऊ नका.
पण रुग्णालयात गेलंच पाहिजे
केवळ औषध घेतलं आणि थोडं दुखायचं बंद झालं याचा अर्थ धोका टळला असं होत नाही. औषधामुळे तुम्हाला एक गोल्डन अवर मिळतो. या काळात तुम्ही तातडीने रुग्णालयात गेलंच पाहिजे. रुग्णाला डॉक्टरकडे नेऊन दाखवून ऊर्वरीत उपचार केला पाहिजे, असं डॉक्टर सांगतात.
(डिस्क्लेमर : बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. वरील माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आली आहे. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)
