वेब सीरीज ‘स्कॅम 1992’द्वारे लोकप्रियता मिळवणारा अभिनेता प्रतीक गांधी (Prateek Gandhi) स्टारर आगामी चित्रपट ‘रावण-लीला’च्या (Ravan Leela) शीर्षकावर गदारोळ झाल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचे शीर्षक बदलून ‘भवाई’ (Bhavai) असे केले आहे.
Bhavai
Follow us on
मुंबई : वेब सीरीज ‘स्कॅम 1992’द्वारे लोकप्रियता मिळवणारा अभिनेता प्रतीक गांधी (Prateek Gandhi) स्टारर आगामी चित्रपट ‘रावण-लीला’च्या (Ravan Leela) शीर्षकावर गदारोळ झाल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचे शीर्षक बदलून ‘भवाई’ (Bhavai) असे केले आहे.