दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह घालवत आहेत क्वालिटी टाइम, पाहा व्हिडीओ

खरोखरच दीपिका आणि रणवीर घटस्फोट घेणार का हा प्रश्न चाहत्यांना सतावत होता. दीपिकाने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह घालवत आहेत क्वालिटी टाइम, पाहा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Nov 03, 2022 | 10:09 AM

मुंबई : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह कायमच चर्चेत असतात. काही दिवसांपासून एका चर्चेला उधाण आले होते की, दीपिका आणि रणवीर विभक्त होणार असून ते लवकरच घटस्फोट घेणार आहेत. मात्र, काही दिवस यावर रणवीर किंवा दीपिका यांनी काही भाष्य केले नाही. यामुळे चाहते चिंतेत होते. खरोखरच दीपिका आणि रणवीर घटस्फोट घेणार का हा प्रश्न चाहत्यांना सतावत होता. दीपिकाने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, त्यावर रणवीरने माय क्वीन म्हणत कमेंट केली. त्यानंतर चाहत्यांना विश्वास बसला की, यासर्व अफवा असून यांच्या नात्यामध्ये सर्व काही अलबेल आहे.

सध्या रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण चांगला वेळ सोबत घालवत आहेत. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रणवीर आणि दीपिका एका बोटीमध्ये बसले आहेत. यावेळी दोघे मस्ती करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे दोघेपण खूप जास्त आनंदात आहेत.

व्हिडिओमध्ये दीपिका आपल्या पतीच्या पायाला मजाकमध्ये मारताना दिसत आहे. रणवीर अगोदर दीपिकाचा व्हिडीओ काढतो आणि मग आपली स्वत: ची सेल्फी घेतो. व्हिडीओमध्ये दीपिकाचा लूक एकदम सुंदर दिसत आहे. दीपिकाने पांढऱ्या रंगाचे टीशर्ट घातलेले दिसत आहे.

रणवीर आणि दीपिकाचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांना हा व्हिडीओ आवडत आहे. नुकताच दीपिकाच्या पठाण या चित्रपटाचे टीझर रिलीज झाले आहे. पठाण चित्रपटात दीपिका महत्वाच्या भूमिकेत आहे. शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या दिवशी पठाण चित्रपटाचे टीझर रिलीज करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.