Shocking : ड्रग्ज केसमध्ये सारा अली खानचं नाव, हातातून गेला दूसरा मोठा चित्रपट!

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचे ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यापासून तिच्या हातातून मोठ-मोठे चित्रपट जात आहेत.

Shocking : ड्रग्ज केसमध्ये सारा अली खानचं नाव, हातातून गेला दूसरा मोठा चित्रपट!
साराला अली खान नुकताच 'कुली नंबर 1' मध्ये दिसली. 'कुली नंबर 1' ला म्हणावे यश मिळाले नाही. या चित्रपटात सारा आणि वरूणसोबत दिसले. मात्र, या चित्रपटातील साराचा अभिनय चाहत्यांना आवडला नाही.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचे (Sara Ali Khan) ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यापासून तिच्या हातातून मोठ-मोठे चित्रपट जात आहेत. या अगोदर हिरोपंती 2 आणि आता अ‍ॅनिमल हा चित्रपट तिच्या हातातून गेला आहे. यामुळे साराला मोठा धक्काच बसला आहे. फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, अ‍ॅनिमल चित्रपटात सारा अली खानला दिसणार नसून आता तृप्ती डिमरीला या चित्रपटात साराच्या जागी दिसणार आहे. (Sara Ali Khan’s name in drug case)

View this post on Instagram

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

नवीन वर्षाच्या निमित्ताने संदीप रेड्डी वांगा यांनी आपल्या अ‍ॅनिमल या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटासाठी रणबीर कपूर, अनिल कपूर आणि परिणीती चोप्रा दिसणार आहेत. अनिल कपूर यांनी चित्रपटाचा संबंधित एक व्हिडिओ शेअर केला आहेय त्यामध्ये रणबीरचा आवाज येतो आहे आणि तो म्हणत आहे की, पापा पुढच्या आयुष्यात तुम्हाला माझा मुलगा व्हायचं आहे, मग मी तुमच्यावर प्रेम कसे करतो हे पाहा. मग तुम्ही हे शिका कारण त्याच्या पुढच्या आयुष्यात मीच तुमचा मुलगा आणि तुम्हीच माझे वडील असाल

जेंव्हा रणबीर हे बोलत आहे तेव्हा मागून शिट्टया वाजत आहेत. आणि व्हिडिओमध्ये चित्रपटातील सर्व कलाकारांची येत आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर आणि अनिल कपूरशिवाय बॉबी देओल आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.हा व्हिडिओ शेअर करताना अनिल कपूर यांनी लिहिले आहे की,  ‘ओह बॉय! नवीन वर्ष या शिट्ट्यासारखा अधिक चांगले जावे.

संबंधित बातम्या : 

लब्बाड कियारा, सिद्धार्थ मल्होत्रासोबत ट्रीपला आणि कॅप्शनमध्ये म्हणते एकटीच?

Weekend Spl | दीपिका-आलियाने रणथंभोरच्या सुट्टीचा प्लॅन केला? की हा योगायोगच होता?

(Sara Ali Khan’s name in drug case)

Published On - 4:54 pm, Sun, 3 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI