Good News | निर्मात्यांची मोठी घोषणा, ‘हे’ चित्रपट होणारा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित!

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेसह उघडण्याची परवानगी आजपासून दिली आहे. आता यानुसार देशाभरातील सर्वच चित्रपटगृहे 100 टक्के क्षमतेसह सुरू होणार आहेत.

Good News | निर्मात्यांची मोठी घोषणा, 'हे' चित्रपट होणारा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित!
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 5:31 PM

मुंबई : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेसह उघडण्याची परवानगी आजपासून दिली आहे. आता यानुसार देशाभरातील सर्वच चित्रपटगृहे 100 टक्के क्षमतेसह सुरू होणार आहेत. गृहमंत्रालयाची मान्यता मिळाल्यानंतर माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी ही माहिती दिली. त्यांनी यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचनाही जाहिर केल्या आहेत. त्यानंतर अनेक निर्माते त्यांचे बिग बजेटचे चित्रपट रिलीज करण्याच्या तयारीला लागले आहेत. (The big announcement of the producers will be screened several big budget films)

ऑनलाइन मीडिया रिपोर्टनुसार जियो स्टुडिओचा ‘आधार’ हा चित्रपट 5 फेब्रुवारीला रिलीज होणार होता मात्र, त्याची रिलीजची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. या चित्रपटात विनीत कुमार सिंग, संजय मिश्रा आणि सौरभ शुक्ला महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची कहाणी झारखंडमधील एका व्यक्तीवर आधारित आहे. मात्र, सरकारने पूर्ण क्षमतेने थिएटर सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर आता बिग बजेटचे चित्रपट प्रथम रिलीज करणार असल्याची माहिती जिओ स्टुडिओच्या प्रवक्त्याने दिली आहे.

जियो स्टुडिओने आता राजकुमार राव आणि जान्हवी कपूर स्टारर ‘रूही अफजाना’, कृती सनन आणि पंकज त्रिपाठी स्टारर फिल्म ‘मिमी’ सारख्या बिग बजेट चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. ‘सूर्यवंशी’चित्रपटची देखील रिलीज तारीख पुढे येण्याची शक्यता आहे. याशिवाय रणवीर सिंगचा ’83’ लवकरच रिलीज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याबरोबर रणवीर कपूर आणि आलिया भट्टचा बिग बजेटचा चित्रपट ब्रह्यास्त्र देखील रिलीज होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या : 

Doctor G | रकुल प्रीतला लागली लॉटरी, आयुष्मान खुरानासोबत ‘या’ चित्रपटात दिसणार!

कंगना रनौतच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता, न्यायालयाने पाठवली नोटीस!

Vamika | विराट, अनुष्काच्या लेकीच्या नावाचा अर्थ माहितीय का? वाचा सविस्तर…

(The big announcement of the producers will be screened several big budget films)

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.