AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salaman Khan| सलमान खानला कोणत्या प्रजातीचा साप चावला?, हा साप चावल्यास धोका किती?, काय करावे आणि काय करू नये?

अभिनेता सलमान खानला बिनविषारी साप चावला असून तो रँड स्नेक किंवा वूल्फ स्नेक असू शकतो. बिनविषारी सापाची अशी कोणतीही लक्षणं नसतात. मात्र विषारी साप चावला तर मग मात्र ब्लॅक स्पॉट येणं, अंगावर पुरळ उटणं, मळमळणे व्हायला लागणे ही लक्षणं जाणवू लागतात.

Salaman  Khan| सलमान खानला कोणत्या प्रजातीचा साप चावला?, हा साप चावल्यास धोका किती?, काय करावे आणि काय करू नये?
SALMAN KHAN
| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 6:08 PM
Share

पुणे – अभिनेता सलमान खानला साप(Snake)ने दंश केल्याची घटना नुकतीच घडली आहे. यानंतर त्याला MGM हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले आहे. मात्र सलमान खानला चावलेला साप नेमका कोणता यावर खलबत सुरु झाली आहे. सद्यस्थितीला सलमान खान याची तब्येत ठीक आहे. सर्पदंश झाल्यानंतर त्याच्यावर तात्काळ रुग्णालयात दाखल करत  उपचार करण्यात आले.

सलमान खानाला कोणता साप चावला

अभिनेता सलमान खानला बिनविषारी साप चावला असून तो रँड स्नेक किंवा वूल्फ स्नेक असू शकतो. बिनविषारी सापाची अशी कोणतीही लक्षणं नसतात. मात्र विषारी साप चावला तर मग मात्र ब्लॅक स्पॉट येणं, अंगावर पुरळ उटणं, मळमळणे व्हायला लागणे ही लक्षणं जाणवू लागतात.

अशी घ्या काळजी

  • कोणत्याही प्रकारच साप चावला तर घाबरून जाऊ नये .
  • लवकरात लवकर डॉक्टरांकडे जावं.
  • साप चावल्याली जखम व्यवस्थित धूवून घ्यावी.
  • सर्पमित्रालाही संपर्क करावा .कारण तोही व्यवस्थित माहिती देऊ शकेल.

मात्र साप चावल्यानंतर मांत्रिकाकडे न जाता शक्य होईल तेवढं लवकर थेट रुग्णालयात जाण्याचं आवाहन पुण्यातील सर्पमित्र अजय सोनवणे यांनी केलंय.

M.G.Mमध्ये उपचार सलमान खानाला 25 डिसेंबरच्या रात्री सर्पदंश झाल्यानंतर त्याला तातडीने मदतीसाठी फोन केला. तात्काळ हालचाली करत त्याला नवी मुंबईच्या कामोठेतल्या M.G.M रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्याच्यावर उपचार करण्यात आले.

Salman Khan Snake Bite | सलमान खानच्या फार्म हाऊसवर डॉक्टरांची टीम दाखल, साप चावल्यानंतर दबंग अभिनेत्याच्या प्रकृतीविषयी नवे अपडेट्स

First bullock cart race | अखेर भीर्रर्रर्र चा नाद घुमनार ! नववर्षाच्या सुरुवातीला आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी गावात भरणार बैलगाडा शर्यत

Rajasthan Crime: अल्पवयीन मुलीची प्रियकरासोबत आत्महत्या; राजस्थानातील घटना

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.