कोणत्या गोष्टीवर लहान मुलांसारखा वागू लागतो सलमान खान? फार कमी लोकांना आहे माहिती

Salman Khan | सलमान खान याची 'ही' सवय फार कमी लोकांना आहे माहिती, कोणत्या गोष्टीवर अभिनेता लहना मुलाप्रमाणे वागू लागतो? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याचीच चर्चा... अभिनेत्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते असतात कायम उत्सुक...

कोणत्या गोष्टीवर लहान मुलांसारखा वागू लागतो सलमान खान? फार कमी लोकांना आहे माहिती
Follow us
| Updated on: Apr 14, 2024 | 1:58 PM

अभिनेता सलमान खान याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आणि आजही करत आहेत. सलमान खान याच्यानंतर अनेक नव्या अभिनेत्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, पण भाईजान याचं इंडस्ट्रीमध्ये असलेलं स्थान कोणी घेऊ शकलं नाही. सांगायचं झालं तर, सलमान खान याच्यासोबत अनेक सेलिब्रिटींनी महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अनेक दिग्दर्शकांना सलमान खान याच्यासोबत मिळून बॉलिवूडला हीट सिनेमे दिले आहेत. अशाच दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे दिग्दर्शक अली अब्बास… अली अब्बास आणि सलमान खान यांचं खास कनेक्शन आहे.

अली अब्बास आणि सलमान खान यांनी एकत्र ‘एक था टायगर’, ‘सुल्तान’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. एका मुलाखतीत अली अब्बास यांनी सलमान खान याच्याबद्दल मोठा खुलासा केला होता. जेव्हा सेटवर पॅकअप कराण्याची वेळ येते तेव्हा सलमान खान एखाद्या शाळेतील मुलासारखा असतो…

अली अब्बास म्हणाला, शुटिंग संपताच, सलमान खान पार्टीच्या मूडमध्ये येतो. तो एखाद्या लहान मुलाप्रमाणे सर्वकाही विसरुन जातो… शाळा सुटली आहे आणि तो खूप मस्ती करतोय अशा मूडमध्ये सलमान खान असतो… सध्या सर्व फक्त आणि फक्त सलमान खान याची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

सांगायचं झालं तर, अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, भारताबाहेर देखील फार मोठी आहे. अभिनेत्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.

सोशल मीडियावर देखील सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सलमान सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.  भाईजान त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार

अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबार करत आरोपी फरार झाले आहेत. रविवारी पहाटे अभिनेत्याच्या घराबाहेर दोन अज्ञात व्यक्तींना गोळीबार केला आहे. गोळीबाराचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण पोलिसांना असे अनेक सीसीटीव्ही सापडले आहेत ज्यामध्ये दोन्ही आरोपी दिसत आहेत.

Non Stop LIVE Update
हा महाराष्ट्र आहे, कुणाचा जीव घेणं सोपं काम नाही; शिरसाट काय म्हणाले?
हा महाराष्ट्र आहे, कुणाचा जीव घेणं सोपं काम नाही; शिरसाट काय म्हणाले?.
सगळे रक्तालाही चटावलेले,सरकारला आरोपी करा; पुणे अपघातावर सामनातून टीका
सगळे रक्तालाही चटावलेले,सरकारला आरोपी करा; पुणे अपघातावर सामनातून टीका.
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?.
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी.
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं.
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम.
पॅन-आधार लिंक केलंय? नसेल केलं तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची
पॅन-आधार लिंक केलंय? नसेल केलं तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची.
पुणे अपघात अन् आरोप थेट अजितदादांपर्यंत, नार्को टेस्टची होतेय मागणी
पुणे अपघात अन् आरोप थेट अजितदादांपर्यंत, नार्को टेस्टची होतेय मागणी.
लोकसभेत पाठिंबा पण त्याबदल्यात आता मदत नाही? या निवडणुकीत मनसे vs भाजप
लोकसभेत पाठिंबा पण त्याबदल्यात आता मदत नाही? या निवडणुकीत मनसे vs भाजप.