AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोघेही विवाहित तरी अफेअर, आज ही गुपचूप भेटतात बॉलिवूडचं हे जुनं कपल

80 च्या दशकात जेव्हा सोशल मीडिया नव्हता तेव्हा देखील बॉलिवूडच्या या जोडीची चर्चा खूप रंगायची. आता सोशल मीडियामुळे पुन्हा एकदा ही जोडी एकमेकांना भेटत असल्याचं दिसत आहे. दोघेही आजही एकमेकांवर प्रेम करतात. म्हणूनच लग्न झाल्यानंतर ही ते गुपचूप भेटतात. कोण आहे बॉलिवूडचं हे पडद्यावरील कपल जे खऱ्या आयुष्यात एकत्र येऊ शकले नाही.

दोघेही विवाहित तरी अफेअर, आज ही गुपचूप भेटतात बॉलिवूडचं हे जुनं कपल
sunny deol and dimple
shailesh musale
shailesh musale | Updated on: Oct 22, 2024 | 4:44 PM
Share

बॉलिवूडमध्ये अनेकांच्या अफेअरच्या चर्चा अनेक वर्षांपासून रंगत आहेत. अनेकांचं अफेअर मोडलं सुद्धा पण तरी देखील त्यांच्या जोडीची चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये असते. बॉलिवूडचा स्टार अभिनेत्री सनी देओल याने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. सोशल मीडियापासून लांब राहणारा सनी देओल अनेक अभिनेत्रींसोबत अफेअरच्या चर्चांमुळे चर्चेत आला होता. आता त्यांचं लग्न झालं असले तरी तो त्याचं पहिलं प्रेम विसरु शकलेला नाही असंच दिसत. कारण अभिनेता अजूनही लपून छपून एका अभिनेत्रीला भेटत असतो. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओमध्ये सनी देओल गुपचूप कोणालातरी भेटायला आला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही व्यक्ती कोण आहे. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून बी-टाऊनची दिग्गज अभिनेत्री डिंपल कपाडिया आहे.

सनी आणि डिंपल यांची भेट

नुकतेच दोघेही मुंबईत स्पॉट झाले होते. दोघेही एकाच इमारतीतून बाहेर पडताना दिसले. दोघांच्या गुप्त भेटीमुळे पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे. दोघांमध्ये काय चालले आहे हे लोकांना जाणून घ्यायचे आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका व्यक्तीने लिहिले की, ‘दोघांचे अफेअर आहे’, तर दुसऱ्या व्यक्तीने लिहिले की, ‘त्यांनी पुन्हा गुपचूप भेटायला सुरुवात केली आहे.’

‘गदर 2’ रिलीज झाल्यानंतरही डिंपल कपाडिया चित्रपट पाहण्यासाठी आल्या होत्या. एवढेच नाही तर यावेळी त्यांनी सनी देओलची ब्लॅक कॅप घातली होती, जी त्याने चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान परिधान केली होती.

लंडनमध्ये दिसले होते एकत्र

तुम्हाला आठवण असेल की, एके काळी जेव्हा सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या चर्चेत होत्या. नंतर राजेश खन्ना सोबत डिंपल कपाडिया यांनी विवाह केला. पण आता त्यांच्या निधनानंतर डिंपल कपाडिया पुन्हा सनी देओल यांच्या जवळ आल्या आहेत. दोघांची मैत्री इतकी वाढली होती की, सनी देओलही अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसत होता. पडद्यावर ही जोडी खूप गाजली होती. इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी दोघेही लंडनमध्ये एकत्र व्हेकेशन साजरे करताना दिसले, जिथे दोघे हात हातात धरून बसले होते. तो फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. मात्र, दोघांनीही आजपर्यंत त्यांच्या नात्यावर मौन बाळगले होते. आहे.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी