AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मन्नत’ बंगला विकणार का? चाहत्याच्या प्रश्नावर किंग खानचं जबरदस्त उत्तर

शाहरुख खानसाठी देखील हे घर तितकंच खास आहे. खरंतर, शाहरुखसाठी ही एक फक्त प्रॉपर्टी नाही तर त्याचं स्वप्न आणि भावना आहे.

'मन्नत' बंगला विकणार का? चाहत्याच्या प्रश्नावर किंग खानचं जबरदस्त उत्तर
Shahrukh Khan
| Edited By: | Updated on: Oct 27, 2020 | 11:12 PM
Share

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचं घर ‘मन्नत’ मुंबईचं एक मोठं लँडमार्क मानलं जातं. समुद्र किनारी सगळ्यात सुंदर ठिकाणी हे घर घेण्यासाठी किंग खानने किती मेहनत घेतली होती हे सगळ्यांनाच माहित आहे. शाहरुख खानसाठी देखील हे घर तितकंच खास आहे. खरंतर, शाहरुखसाठी ही एक फक्त प्रॉपर्टी नाही तर त्याचं स्वप्न आणि भावना आहे. (fan asked shah rukh khan that is he selling mannat king khan replies)

गेल्या काही दिवसांपासून किंग खान मोठ्या पडद्यापासून दूर असला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांशी नेहमी कनेक्ट असतो. आजच शाहरुखने #AskSRK कार्यक्रमातून त्याच्या एका चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. या उत्तरानंतर शाहरुखचं ट्वीट माध्यमांमध्ये व्हायरल झालं आहे. यावेळी शाहरुख खान तुम्ही मन्नत विकत आहात का असा प्रश्न एका चाहत्याने शाहरुखला विचार. त्याचं खास शब्दात शाहरुखनं उत्तर दिलं आहे.

या प्रश्नाचं शाहरुखने अगदी भावनिक उत्तर दिलं आहे. शाहरुखने लिहलें की, “भाई मन्नत विकली जात नाही. डोके टेकवून मागितली जाते आहे. लक्षात ठेवाल तर आयुष्यात काहीतरी मिळू शकेल.” खंरतरं, शाहरुख खानच्या गप्पांच्या एका शोमध्ये त्याच्या चाहत्याने मन्नत विकत आहात का असा प्रश्न विचारला. त्यावर शाहरुखने असं उत्तर दिलं आहे.

शाहरुखच्या या ट्वीटला त्याच्या असंख्य चाहत्यांनी लाईक आणि शेअर केलं आहे. या शोमध्ये शाहरुख त्याच्या चाहत्यांशी गप्पा मारत त्यांच्या प्रश्नांची उत्तर देतो. यामध्ये मी सध्या मुलांसोबत खेळतो, आयपीएल पाहत दिवस घालवतो असंही त्याने म्हटलं आहे. IPL मध्ये कोलकाता नाइट रायडर्स ही शाहरुखची टीम आहे. त्यामुळे संपूर्ण दिवस मॅच पाहण्यात जातो असं शाहरुखनं म्हटलं आहे.

इतर बातम्या – 

कर्ज घेण्याच्या नादात होऊ शकते मोठी फसवणूक, असे ओळखा खरे अ‍ॅप

आताच ऑर्डर करा RuPay Card, मोफत मिळणार 10 लाखांचा विमा; सोबत आहेत धमाकेदार ऑफर्स

(fan asked shah rukh khan that is he selling mannat king khan replies)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.