AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मलायका अरोरा जखमी, ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहत्यांना बसला मोठा धक्का

मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मलायका अरोरा आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

मलायका अरोरा जखमी, 'तो' व्हिडीओ पाहून चाहत्यांना बसला मोठा धक्का
| Updated on: Oct 26, 2023 | 6:54 PM
Share

मुंबई : मलायका अरोरा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. मलायका अरोरा हिचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा हिच्या पायाला मोठी दुखापत झाल्याचे बघायला मिळतंय. मलायका अरोरा ही मुंबईतील एका सलून बाहेर स्पाॅट झालीये. यावेळी पापाराझी यांना पाहून धावत जाताना व्हिडीओमध्ये मलायका अरोरा ही दिसतंय. इतकेच नाही तर तिच्या पायाला मार लागलेला मोठा डाग दिसतोय.

कॅमेऱ्यापासून हा डाग लपवण्याचा प्रयत्न करताना मलायका अरोरा ही दिसतीये. मलायका अरोरा हिच्या पायाला काळा मोठा डाग पडलाय. यावरून हा अंदाजा लावला जात आहे की, मलायका अरोरा हिला ही गंभीर दुखापत पडल्यामुळेच झालीये. आता मलायका अरोरा हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय.

मलायका अरोरा हिच्या या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी प्रश्नांचा भडीमार केलाय. मलायका अरोरा हिला नेमके काय झाले हेच विचारताना चाहते हे दिसत आहेत. नुकताच आता मलायका अरोरा हिचा 48 वा वाढदिवस अत्यंत खास प्रकारे साजरा करण्यात आला. मलायका अरोरा हिच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट अर्जुन कपूर याने शेअर केली.

इतकेच नाही तर मलायका अरोरा हिच्या वाढदिवसाच्या पार्टीमधील एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसला. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे खास डान्स करताना दिसले. मलायका अरोरा हिचा डान्स तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळाले. यासाठी मलायकाचे काैतुक देखील करण्यात आले.

मलायका अरोरा ही गेल्या काही वर्षांपासून सतत तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आले. मलायका अरोरा हिने अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून ती अर्जुन कपूर याला डेट करतंय. काही दिवसांपूर्वीच विदेशात धमाल करताना अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे दिसले. यावेळी काही खास फोटो अर्जुन कपूर याने सोशल मीडियावर शेअर केले.

Follow Us
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?.
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.