शरीरावर जखमा, पसरलेलं काजळ…, पूर्ण दिवस इंटीमेट सीन शूट करून अभिनेत्रीची झाली अशी अवस्था

Intimate Scenes | पूर्ण दिवस इंटिमेट सीन शूट करून अशी झाली होती अभिनेत्रीची अवस्था, शरीरावर जखमा, पसरलेलं काजळ... खुद्द अभिनेत्री म्हणाली..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा, अखेर अभिनेत्री झाली व्यक्त... कोण आहे ती?

शरीरावर जखमा, पसरलेलं काजळ..., पूर्ण दिवस इंटीमेट सीन शूट करून अभिनेत्रीची झाली अशी अवस्था
Follow us
| Updated on: May 10, 2024 | 11:00 AM

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी मोठ्या पडद्यावर इंटिमेट सीन द्यायचे नव्हते म्हणून अभिनय विश्वाला रामराम ठोकला. पण काही अभिनेत्रींनी मात्र सर्व मर्यादा पार करत सिनेमा किंवा सीरिजच्या कथेला असलेली गरज पूर्ण केली. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री श्रृती शर्मा… श्रृती हिने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ सीरिजमध्ये सायमा भूमिका पार पाडली आहे. अभिनेत्रीने साकारलेल्या भूमिकेचं देखील सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रृती हिने साकारलेल्या भूमिकेची चर्चा रंगली आहे.

‘हीरामंडी’ सीरिजमध्ये श्रृती हिने आलमझेब (शर्मिन सेगल) हिच्या नोकराणीची भूमिका साकारली आहे. सीरिजमध्ये श्रृती आणि मल्लिकाजान म्हणजे अभिनेत्री मनिषा कोईराला हिचा ड्रायव्हर इकबाल यांच्यामध्ये काही इंटिमेट सीन आहेत. इकबाल ही भूमिका साकारलेल्या अभिनेत्याचं नाव रजत कौल असं आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत श्रृती हिने इंटिमेट सीन शूट करताना आलेला अनुभव चाहत्यांना सांगितला आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘सीरिजमध्ये माझ्या आणि इकबालमध्ये इंटिमेट सीन आहेत. सीन प्रचंड रोमाँटिक आहेत. स्क्रिनवर असा रोमान्स पहिल्यांदा केला आहे. आम्ही रोलिंग करत बोलत होतो. प्रचंड कठीण कोरियोग्राफी होती. मी आणि इकबाल एकमेकांच्या प्रचंड जवळ होतो…’

‘सीन प्रचंड हार्श होते. ज्यामुळे माझ्या शरीरावर जखमा झाल्या होत्या. माझ्या मते सीन पूर्ण दिवस सुरु होता. जेव्हा सीन संपला तेव्हा माझं काजळ पसरलं होतं. कारण तेथे माती होती. पण सीन खूप चांगला झाला.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. श्रृती हिने फक्त इंटिमेट सीन शूट करताना आलेला अनुभव नाही तर, संजय लीला भन्साळी यांचे आभार देखील मानले.

अभिनेत्रीला माहिती होतं की, सीरिजमध्ये तिची भूमिका फार छोटी असेल. पण एवढ्या मोठ्या सीरिजमध्ये भूमिका मिळणं देखील फार मोठी गोष्ट आहे… असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा सुरु आहे.

श्रृती शर्मा हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘गठबंधन’, ‘नजर 2’, ‘नमक इश्क का’, ‘ये जादू है जिन का’ या मालिकांमध्ये श्रृती हिने महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. ‘हीरामंडी’ सीरिजमुळे श्रृती हिच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे.

सोशल मीडियावर देखील श्रृती कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर श्रृती हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी श्रृती कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Non Stop LIVE Update
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका.
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?.
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत.
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात.