.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी मुली कसं आयुष्य जगतात? ‘धुरंधर’ पाहिल्यानंतर ल्यारीतील एक मुलगा म्हणाल, ‘रात्री मुली कधीच…’

Dhurandhar : पाकिस्तानातील मुली रात्री कधीच.., 'धुरंधर' पाहिल्यानंतर ल्यारीतील मुलाने सांगितली तेथील सत्य परिस्थिती, पाकिस्तानी मुली कसं आयुष्य जगतात? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'धुरंधर' सिनेमाची चर्चा...

पाकिस्तानी मुली कसं आयुष्य जगतात? 'धुरंधर' पाहिल्यानंतर ल्यारीतील एक मुलगा म्हणाल, 'रात्री मुली कधीच...'
| Updated on: Mar 28, 2026 | 11:12 AM
Share

Dhurandhar : दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि आता संपूर्ण जगभरात ‘धुरंधर’ सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे.. बॉक्स ऑफिसवर तर, एकामागून एक रेकॉर्ड ब्रेक करत आहे… भारतासोबतच अन्य देशांमध्ये देखील ‘धुरंधर 2’ सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे… सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पाकिस्तानी लोकांनी देखील सिनेमा पाहिला आहे आणि सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, रोहन भाटिया नावाच्या एका कंटेंट क्रिएटरने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे, जो वेगाने व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्याने खुलासा केलाय की, त्याने बालीमध्ये दोन पाकिस्तानी नागरिकांना ‘धुरंधर’ या सिनेमाबद्दल विचारलं.

‘धुरंधर 2’ सिनेमावर पाकिस्तानी नागरिकांची प्रतिक्रिया?

व्हिडीओमध्ये पाकिस्तानी नागरिकांनी ‘धुरंधर 2’ सिनेमाला ‘ओव्हररेटेड’ असल्याचं सांगितलं आहे… सांगायचं झालं तर, व्यक्ती पुढे म्हणाला, ‘सिनेमातीव एका डायलॉग कराची येथील लोकांना फार विनोदी वाटला आहे… ‘जो ल्यारी को कंट्रोल करता है, वो पूरे कराची को कंट्रोल करता है और जो पूरे कराची को कंट्रोल करता है, तो पाकिस्तान को कंट्रोल करता है’’ यावर पाकिस्तानी नागरिक म्हणाला, ‘पाकिस्तानात कराची या शहराला फारसं महत्त्व नाही, नियंत्रण मिळवायच आहे तर, लाहोरवर मिळवून दाखवा…’

पाकिस्तानी मुली रात्री मिनी स्कर्ट घालून फिरत नाही…

पाकिस्तानी नागरिकाचं कुटुंब हे ल्यारी येथील असल्याचं त्याने व्हिडीओमध्ये सांगितलं आहे आणि त्याठिकाणी कायम गँगवार सुरु असतात… हिंसा दोन शेजारी टोळींमध्येच होत असते. पुढे व्यक्तीची मैत्रिण यालीना हिच्या पार्टीतील सीनचं उल्लेख करत म्हणाली, ‘पाकिस्तानात कधीच असं झालं नाही. मुली मिनी स्कर्ट घालून रात्री रस्त्यांवर फिरत आहे… ते सुद्धा ल्यारीच्या रस्त्यांवर…’

‘पाकिस्तानी मुली असं करत नाहीत…’ एवढंच नाही तर, त्यांनी रणवीर सिंग याच्या हाफ स्लीव्ह असलेल्या कुर्त्यावर देखील खिल्ली उडवली… म्हणाली, ‘पाकिस्तानात असे कुर्ते कोणीच घालत नाही.’ शिवाय त्यांच्या देशात कोणीही मंत्र्याच्या मुलीसोबत पळून जाऊ शकत नाही. अशी प्रतिक्रिया पाकिस्तानी नागरिकांनी दिली. तर ‘धुरंधर’ सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफीचं आणि सिनेमातील गाण्यांचं कौतुक केलं.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर