AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनिल शेट्टी रागात गँगस्टरलाच भिडला, थेट शिवीगाळ करत… नेमकं काय घडलं होतं?

बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टीने एकेकाळी बड्या गँगस्टरल शिवीगाळ केली होती. आता नेमकं काय झालं होतं? चला जाणून घेऊया...

सुनिल शेट्टी रागात गँगस्टरलाच भिडला, थेट शिवीगाळ करत... नेमकं काय घडलं होतं?
Suniel shettya and hemant PoojariImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 26, 2025 | 4:24 PM
Share

९० च्या दशकात बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डमधील गुंतागुंतीच्या कथा वारंवार समोर येत होत्या. अनेक गँगस्टर सेलिब्रिटीजना फिरौतीसाठी फोन करत, धमक्या देत आणि मोठी रक्कम मागत. काही सेलिब्रिटीजनी गँगस्टरना पैसे दिले, पण सुनिल शेट्टीने फोनवरच गँगस्टरला उलट धमकावले. त्यांनी इतक्या शिव्या दिल्या की, सर्वजण शांत झाले. सुनिल शेट्टीने नुकतेच या घटनेचा खुलासा केला आहे.

दिलेल्या मुलाखतीत उघड केलेले सत्य

सुनिल शेट्टीने लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत गँगस्टर हेमंत पुजारीला शिव्या देण्याची घटना सांगितली. त्याने सांगितले की, हेमंतने त्यांच्या वडिलांना जीवघेणी धमकी दिली होती, ज्यामुळे अभिनेता प्रचंड संतापला होता. त्याने रागाच्या भरात हेमंतला शिव्या दिल्या. वाचा:  सुंदर काकीच्या प्रेमात दोन पुतणे, नवऱ्याने नको त्या अवस्थेत पकडलं अन्… कळल्यावर पोलिसांचाही घाम फुटला

धमक्यांचा प्रयत्न

सुनिल शेट्टीने सांगितले की, “त्या वेळी मुंबईत शेट्टी लोक काहीसे आक्रमक होते, कारण तो एक दबलेला समाज होता. शेट्टी आणि अंडरवर्ल्ड यांच्यामध्ये नेहमीच तणाव होता. मीही एक शेट्टी असल्यामुळे गँगस्टरना वाटत होते की, जर त्यांनी मला धमकावले किंवा नुकसान केले, तर शेट्टी समाज त्यांना पैसे देईल आणि त्यांच्यासमोर झुकेल. हेमंत पुजारी मला सतत फोन करत होता. तो माझ्या वैयक्तिक नंबरवर, ऑफिसवर, माझ्या मॅनेजरकडे, सर्वत्र फोन करत होता. त्याला वाटत होते की, असे करून तो मला घाबरवेल.”

शिव्या देऊन दिले उत्तर

सुनिलने पुढे सांगितले, “एकदा त्याने मला फोन करून सांगितले की, तो माझ्या वडिलांना गोळी मारेल. ते सकाळी मॉर्निंग वॉकला जातील तेव्हा त्यांना गोळी घालून मारेन. हे मला सहनच झाले नाही. त्याला मी शिव्या दिल्या आणि शांत केले. मी त्याला सांगितले की, मला त्याच्याबद्दल त्यापेक्षा जास्त माहिती आहे, जितके तो माझ्याबद्दल माहिती ठेवतो. माझ्याकडे त्यापेक्षा जास्त पैसे आणि कनेक्शन्स आहेत. म्हणून माझ्याशी मस्ती करु नकोस”

पोलिसांनी समजावले

सुनिल यांनी सांगितले, “संपूर्ण संभाषण रेकॉर्ड झाले आणि मी पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी मला सांगितले की, गँगस्टरवर रागावू नये. शिव्या देऊ नये. ते ट्रिगर ओढताना एकदाही विचार करणार नाहीत.”

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी