Allu Arjun Pushpa 2 : रस्ता अपघातात पुष्पा २ च्या टीमवर परिणाम, काही लोकं जखमी झाल्याची माहिती

अल्लू अर्जूनच्या पुष्पा दोन टीमशी संबंधित वाईट बातमी आहे. फिल्म टीमच्या बसचा अपघात झाल्याची माहिती आहे. काही लोकं जखमी झाले आहेत.

Allu Arjun Pushpa 2 : रस्ता अपघातात पुष्पा २ च्या टीमवर परिणाम, काही लोकं जखमी झाल्याची माहिती
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 5:11 AM

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जूनचा चित्रपट पुष्पा २ ची चाहते वाट पाहत आहेत. यंदा हा चित्रपट चाहत्यांना पाहता येणार असल्याचं म्हटलं जात आहे. याच दरम्यान, एक वाईट बातमी आली आहे. पुष्पा दो च्या टीमचा अपघात झाला आहे. पुष्पा दोन च्या क्रू मेंबर्सची बस प्रवास करत होती. तेलंगनाच्या नालगोंडा जिल्ह्यात ही बस दुसऱ्या बसला धडकली. या अपघातात काही लोकं जखमी झाल्याच सांगितलं जातं. काही जणांना थोडसं खरचटल आहे.

या अपघाताबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती बाहेर आली नाही. जखमी लोकांना जवळच्या स्थानिक रुग्णालयात नेल्याची माहिती आहे. अल्लू अर्जूनच्या पुष्पा दोन टीमशी संबंधित वाईट बातमी आहे. फिल्म टीमच्या बसचा अपघात झाल्याची माहिती आहे. काही लोकं जखमी झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

३६५ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई

पुष्पा पार्ट १ डिसेंबर २०२१ ला रिलीज झाली. चित्रपटात अल्लू अर्जूनच्या विरोधात रश्मिका मंदाना दिसली होती. सामंथा प्रभू ही आयटम साँगमध्ये दिसली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला. यामुळे ३६५ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई झाली. या चित्रपटाने अल्लू अर्जूनला पॅन इंडिया स्टार केलं. लोकं त्यांचे दिवाने झाले. चित्रपटातील अल्लू अर्जूनचा लूक प्रत्येकाच्या मनावर बिंबवला गेला.

पुष्पा दोन केव्हा रिलीज होणार

काही दिवसांपूर्वी मेकर्सनी पुष्पा २ चा टीझर व्हिडिओ जारी केले. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात या चित्रपटाबद्दल आतुरता निर्माण झाली आहे. चाहत्यांना जास्त वेळ पुष्पा दोन चित्रपटाची वाट पाहण्याची इच्छा नाही. प्राप्त माहितीनुसार, यंदा २२ डिसेंबरला पुष्पा दोन हा चित्रपट रिलीस होऊ शकतो. परंतु, अद्याप अधिकृत तारीख रिलीज झालेली नाही.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.