AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही अभिनेत्री लग्नाशिवाय प्रेग्नेंट? बेबी बंपसोबत अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल

आश्रम या सीरिजमधील एका अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिचा बेबी बंप दिसत आहे. पण या अभिनेत्रीचं लग्न अद्यापपर्यंत झालेलं नाहीये.त्यामुळे लग्नाआधीच या अभिनेत्रीवे चाहत्यांना गुजन्यूज दिलीये का? आता असे प्रश्न सोशल मीडियावर विचारण्यात येत आहेत.

ही अभिनेत्री लग्नाशिवाय प्रेग्नेंट? बेबी बंपसोबत अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल
Tritha Chaudhary pregnancyImage Credit source: instagram
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Apr 02, 2025 | 12:58 PM
Share

बॉलिवूडमध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नाआधीच गुडन्यूज देऊन चाहत्यांना सरप्राइज केलं होतं. आता या यादीत अजून एका अभिनेत्रीचा समावेश करण्यात आला आहे. ही अभिनेत्री आहे अभिनेता बॉबी देओलच्या सर्वात लोकप्रिय मालिकेतील ‘आश्रम’मधून लोकप्रिय झालेली बबिता भाभी उर्फ ​​त्रिधा चौधरी.

त्रिधा चौधरीचा व्हिडीओ चर्चेत

त्रिधा काहीना काही कारणाने नेहमी चर्चेत असते. पण ‘आश्रम’ मधील बोल्ड सीनमुळे त्रिधा खूपच चर्चेत आली. संपूर्ण मालिकेत त्रिधा साडीत दिसली असली तरी, तिच्या हॉट स्टाईल आणि बोल्ड लूकमुळे लोकांना ती अभिनेत्री म्हणून नक्कीच आवडू लागली. दरम्यान, आता त्रिधाचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामुळे नक्कीच सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.

त्रिधाचा बेबी बंप दाखवतानाचा व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये त्रिधा चक्क तिचा बेबी बंप दाखवताना दिसत आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्रिधाचे अजून लग्न झालेले नाही. अशा परिस्थितीत,हा विषय नक्की काय आहे? आणि त्रिधा खरोखरंच प्रेग्नेंट आहे का? हे जाणून घेण्यास चाहते नक्कीच आतुर आहेत. त्रिधाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती सोफ्यावर बसून तिच्या पोटावर हात ठेवताना दिसत आहे. तिच्याकडे पाहून असं दिसत आहे की त्रिधा प्रेग्नेंट आहे , तिचा बेबी बंपही अगदी स्पष्ट दिसतोय.

त्रिधा लग्नाआधीच प्रेग्नेंट?

या व्हिडिओ त्रिधाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘माझ्याकडे एक चांगली बातमी आहे’. अभिनेत्रीची ही पोस्ट पाहिल्यानंतर, युजर्सनी तिचे अद्याप लग्न झालेले नसल्यामुळे विविध प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. पण त्रिधाने हा व्हिडिओ 1 एप्रिल रोजी शेअर केला होता, त्यामुळे काही लोक त्याला एप्रिल फूल प्रँकही म्हणत आहेत.

कुत्र्याचं लहान पिल्लू दत्तक घेतलं

पण अखेर या व्हिडीओ मागचं खरं सत्य समोर आलं आहे. ते म्हणजे खरंतर तिने एक कुत्र्याचं लहान पिल्लू दत्तक घेतले आहे. व्हिडिओ शेअर केल्यानंतर काही तासांनी, अभिनेत्रीने तिच्या लहान पिल्लासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, ‘हा एक मुलगा आहे!!!’ ‘सेज’ द माल्टीपूला भेटा”.

दरम्यान त्रिधा तिच्या अभिनय आणि कामापेक्षा तिच्या बोल्ड फोटोशूटसाठी जास्त ओळखली जाते. ही सुंदरी दररोज तिचे हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. ज्यामुळे तिला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं.मात्र त्रिधा कधीही ट्रोलिंगकडे लक्ष देत नाही.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा