AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तैमूर अली खान याने ‘या’ स्पर्धेत मिळवले थेट गोल्ड मेडल, इतर स्टार किड्सला चारली धूळ

तैमूर अली खान हा नेहमीच चर्चेत असतो. तैमूर अली खान हा करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मोठा मुलगा आहे. विशेष म्हणजे तैमूर अली खान याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर कायमच व्हायरल होताना दिसतात. तैमूर अली खान याला नुकताच गोल्ड मेडल हे मिळाले आहे.

तैमूर अली खान याने 'या' स्पर्धेत मिळवले थेट गोल्ड मेडल, इतर स्टार किड्सला चारली धूळ
| Updated on: Dec 03, 2023 | 6:21 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही कायमच चर्चेत असते. करीना कपूर खान हिचा लेक तैमूर अली खान तूफान चर्चेत आहे. तैमूर अली खान याला थेट गोल्ड मेडल मिळाले आहे. विशेष म्हणजे तैमूर अली खान याला हे गोल्ड मेडल तायक्वांडोमध्ये मिळाले. इतक्या कमी वयामध्ये थेट गोल्ड मेडल तैमूर अली खान याने मिळवले. नुकताच तायक्वांडोची एक स्पर्धा ही पार पडली. या स्पर्धेमध्ये इतरही अनेक स्टारचे मुले सहभागी झाले. यामध्ये तैमूर अली खान याने तर धमाकाच केला. आता या स्पर्धेतील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसत आहेत.

तैमूर अली खान याच्याकडे तायक्वांडोचा येलो बेल्ट आहे. तैमूर अली खान याला गोल्ड मेडल मिळाल्यानंतर आई करीना कपूर खान ही आनंदी दिसली. लेकाला सपोर्ट करण्यासाठी करीना कपूर खान ही स्पर्धेमध्येही पोहचली होती. फक्त करीना कपूर खान हीच नाही तर यावेळी काजोल ही देखील उपस्थित दिसली आहे. काही फोटो याचे व्हायरल झाले.

तायक्वांडोच्या या स्पर्धेमध्ये सर्वांना हरवत तैमूर अली खान याने थेट गोल्ड मेडल मिळवले. तैमूर अली खान सुरूवातीपासूनच चर्चेत असलेले नाव. विशेष म्हणजे तैमूर अली खान हा सोशल मीडियावर चर्चेत असलेला विषय. काही दिवसांपूर्वीच करीना कपूर खान हिच्या घरी आलिया भट्ट ही मुलगी राहा हिला घेऊन पोहचली होती.

यावेळी आलिया भट्ट आणि राहा यांना सोडण्यासाठी तैमूर अली खान हा खाली आल्याचे बघायला मिळाले. करीना कपूर खान आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ मिळाल्यावर कुटुंबियांसोबत खास वेळ घालवताना दिसते. काही दिवसांपूर्वीच करीना कपूर ही सैफ अली खान, तैमूर अली खान आणि लहान मुलगा जेह याच्यासोबत विदेशात गेली.

यावेळीचे काही खास फोटो हे करीना कपूर खान हिने सोशल मीडियावर शेअर केले. यावेळी सर्वजण धमाल करताना दिसले. करीना कपूर खान हिने शेअर केलेले हे फोटो तूफान व्हायरल झाले. चाहते या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसले. करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी एकमेकांना काही वर्षे डेट करून लग्न केले.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना