AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्री राहुल गांधी यांना डेट करू इच्छित होती ; एका मुलाखतीत ‘ती’ म्हणाली…

एका मुलाखतीत प्रसिद्ध अभिनेत्रीने राहुल गांधी यांनी डेट करण्याची इच्छा केली व्यक्त; आज ती अभिनेत्री दोन मुलांची आई

प्रसिद्ध अभिनेत्री राहुल गांधी यांना डेट करू इच्छित होती ; एका मुलाखतीत 'ती' म्हणाली...
राहुल गांधी मर्द आहेत तर अमेठीतून... काँग्रेस नेत्याच्या 'त्या' विधानावरून राहुल गांधी भाजपच्या निशाण्यावर Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 11, 2023 | 12:50 PM
Share

kareena kapoor wants to date rahul gandhi: कपूर कुटुंबाची लाडकी लेक करीना कपूरने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये सवतःचं स्थान पक्क केलं आहे. आज करीनाला कोणत्याही ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये वेग-वेगळ्या भूमिका साकारणारी करीना आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक आहे. आता अभिनेता पती सैफ अली खान आणि दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगणारी करीना एकेकाळी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असायची. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेत्री कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असायची.

बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर करीनासोबत अनेक अभिनेत्यांची नावं जोडण्यात आली. त्यामधील एक म्हणजे अभिनेता शहिद कपूर. दोघे एकमेकांना डेट करत होते. शाहिद आणि करीनाच्या नात्याच्या देखील जोरदार चर्चा रंगल्या. चाहत्यांनी या जोडीला डोक्यावर देखील घेतलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकू शकलेलं नाही.

दरम्यान, करीनाने केलेल्या एका वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ माजली. एका मुलाखतीत करीनाला कोणाला डेट करायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा करीनाने दिलेलं उत्तर ऐकून सर्वांना मोठा धक्का बसला. या प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेत्रीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं नाव घेतलं.

करीना म्हणाली, ‘मला राहुल गांधी यांना डेट करायला आवडेल. कारण मी एका फिल्मी कुटुंबातील आहे, तर राहुल गांधी राजकारणी कुटुंबातील आहेत. म्हणून मला राहुल यांना जाणून घ्यायचं आहे…’ असं उत्तर देत अभिनेत्रीने सर्वांना हैराण केलं.

करीनाच्या या मुलाखतीनंतर सर्वत्र खळबळ माजली होती. पण त्यानंतर करीनाच्या आयुष्याच सैफ अली खानची एन्ट्री झाली. करीना आणि सैफ तब्बल पाच वर्ष लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर २०१२ मध्ये दोघांनी लग्न केलं.

आता करीना तिच्या वैवाहिक आयुष्यात प्रचंड आनंदी आहे. सैफ आणि करीनाला दोन मुलं आहेत. तैमूर आणि जेह अशी करीनाच्या मुलांची नावे आहेत. करीना कायम तिच्या मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच