AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करिश्मा – करीना कपूर यांचं पाकिस्तान कनेक्शन, फार कमी लोकांना माहितीये सत्य

Karisma - Kareena Kapoor | करिश्मा - करीना कपूर यांचे पाकिस्तान सोबत आहेत खास कनेक्शन... फार कमी लोकांना माहिती आहे सत्य... कपूर कुटुंबाबद्दल जाणून घेण्यासाठी अनेक जण असतात उत्सुक... आता देखील कपूर कुटुंबाची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते...

करिश्मा - करीना कपूर यांचं पाकिस्तान कनेक्शन, फार कमी लोकांना माहितीये सत्य
| Updated on: Apr 06, 2024 | 9:31 AM
Share

कपूर कुटुंब गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहे. इंडस्ट्रीतील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक कुटुंब म्हणजे कपूर कुटुंब. आजही कपूर कुटुंबाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते आजही उत्सुक असतात. कपूर कुटुंबातील प्रत्येक जण प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. राज कपूर यांच्यापासून सुरु झालेली वाटचाल आता पुढील पिढ्या पुढे चालवत आहेत. कपूर कुटुंबाने इंडस्ट्रीला अनेक स्टार दिले आहेत.

कपूर कुटुंबाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. कुटुंबातील प्रत्येकाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, कपूर कुटुंबाचं पाकिस्तान सोबत खास कनेक्शन आहे. रणबीर कपूर, करिश्मा कपूर, करीना कपूर, ऋषी कपूर यांचा वारसा पाकिस्तनशी संबंधीत आहे.

सांगायचं झालं तर, पृथ्वीराज कपूर फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात पहिले कपूर होते. त्यांचा जन्म 1906 मध्ये झाला होता. शिक्षण पूर्ण करण्यासाठी पेशावर याठिकाणी गेले होते. तेथे राज कपूर यांचा जन्म झाला. आता हे शहर पाकिस्तान येथील सर्वात प्रसिद्ध शहरांपैकी एक आहे.

पाकिस्तान देशासोबत खास कनेक्शन असलेलं कपूर कुटुंब आज बॉलिवूडवर राज्य करत आहे. एक काळ असा होता जेव्हा करिश्मा कपूर हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं होतं. आज अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

अभिनेत्री करीना कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, करीना आज देखील बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. लग्न आणि आई झाल्यानंतर अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडचा निरोप घेतला. पण करीना हिने काम बंद केलं नाही. दोन मुलांच्या जन्मानंतर देखील करीना इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे.

अभिनेता रणबीर कपूर देखील बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. नुकतात रणबीर Animal सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने दमदार कमाई केली. आता करिश्मा कपूर हिची लेक समायरा कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण यावर कपूर कुटुंबातील कोणीही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...