khatron ke khalidi-12मध्ये ‘हे’ 4 स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले, रोहित शेट्टीचा शो कोण जिंकणार?

या भागात टीव्हीतील अनेक मोठ्या नावांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये रुबिना दिलीक, कनिका मान, फैसल शेख, तुषार कालिया, प्रतीक सहजपाल, राजीव अडातिया, निशांत भट्ट, जन्नत जुबेर आणि मोहित मलिक यांचा समावेश आहे.

khatron ke khalidi-12मध्ये 'हे' 4 स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले, रोहित शेट्टीचा शो कोण जिंकणार?
khatron ke khalidi-12Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 7:26 PM

स्टंटवर आधारित असलेला रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ सीझन -12 (khatron ke khalidi-12 ) अंतिम टप्प्यात आहे. गेल्या काही महिन्यांपासून रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty’s)शोने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. सीझन 12 ची शूटिंग दक्षिण आफ्रिकेतील (South Africa)केपटाऊनमध्ये झाली. खतरों के खिलाडी 12 चा फिनाले पुढील आठवड्यात प्रसारित होईल. या भागात टीव्हीतील अनेक मोठ्या नावांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये रुबिना दिलीक, कनिका मान, फैसल शेख, तुषार कालिया, प्रतीक सहजपाल, राजीव अडातिया, निशांत भट्ट, जन्नत जुबेर आणि मोहित मलिक यांचा समावेश आहे. यापैकी 4 स्पर्धकांनी अंतिम फेरी गाठली आहे.

टॉप 4 स्पर्धक कोण आहेत

शो जिंकण्याचा प्रबळ दावेदार तुषार कालिया हा पहिला फायनलिस्ट आहे. अंतिम फेरीचे तिकीट जिंकून त्याने आधीच अंतिम फेरी गाठली होती.

बॉस लेडी रुबिना दिलीकने दोन स्पर्धकांना मागे टाकून टॉप 4 मध्ये स्थान मिळवले. निशांत भट्ट आणि कनिका मान यांनी हवाई टास्क अबोर्ट केला . त्याचवेळी रुबिनाने हे टास्क पूर्ण केले.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैजल शेख उर्फ ​​मिस्टर फैझूने आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले. फैजल मधेच बाद झाला. निर्मात्यांनी त्याला वाईल्ड कार्डद्वारे परत आणले. फैजलने मोहित मलिकला पराभूत करून टॉप 4 मध्ये पोहोचण्यात यश मिळवले.

टीव्ही अभिनेत्री जन्नत जुबेरने सर्व प्रकारचे स्टंट खूप चांगले केले. जन्नतने राजीव अडातियाचा पराभव करत टॉप 4 शर्यतीत स्थान मिळवले. राजीवने संपूर्ण सीझनमध्ये हसवण्याचे काम केले पण त्याला बहुतांश स्टंट पूर्ण करता आले नाहीत.

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.