AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kiara Advani: कियारा आणि सिद्धार्थ पुन्हा होणार आई-बाबा, पोस्टद्वारे दिली माहिती

Kiara Advani: बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आनंदाची बातमी दिली आहे.

Kiara Advani: कियारा आणि सिद्धार्थ पुन्हा होणार आई-बाबा, पोस्टद्वारे दिली माहिती
| Updated on: Oct 07, 2026 | 11:33 AM
Share

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या घरात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण पसरले आहे. हे जोडपे दुसऱ्यांदा आईबाबा होणार आहेत. नव्या पाहुणीच्या आगमनाने कियारा आणि सिद्धार्थ यांचे हृदय प्रेमाने भरून आले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदीचा बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

कियारा अडवाणीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली. तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “देवाच्या आशीर्वादाने दुसऱ्यांदा आम्हाला आई-बाबा होण्याची संधी मिळाली आहे. आमचे हृदय प्रेम आणि कृतज्ञतेने भरून आले आहे.”

View this post on Instagram

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

सोशल मीडियावर कियारा आणि सिद्धार्थची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. या पोस्टमुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. अनेकांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. कियारा आणि सिद्धार्थ यांना एक मुलगी आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील हे लोकप्रिय जोडपे आपल्या वैयक्तिक आयुष्यातही खुश आहेत.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात