AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salim Khan Health: सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट अखेर समोर… काय म्हणाले डॉक्टर?

अभिनेता सलमान खान याचे वडील आणि बॉलिवूडचे दिग्गज लेखक सलीम  खान यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे.

Salim Khan Health: सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट अखेर समोर... काय म्हणाले डॉक्टर?
सलीम खान
| Updated on: Feb 18, 2026 | 1:45 PM
Share

अभिनेता सलमान खान याचे वडील आणि बॉलिवूडचे दिग्गज लेखक सलीम  खान यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरांनी जारी केलेल्या बुलेटीननुसार, सलीम खान यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे, याचा अर्थ असा नाही की, त्यांची प्रकृती नाजून आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांच्या प्रकृतीती सुधारणा होत असल्या माहिती लीलावती रुग्णालयातील डॉक्टर जलील पाटकर यांनी दिली आहे. तज्ज्ञ डॉक्टारींची टीम सलीम खान यांच्यावर उपचार करत आहेत.  डॉक्टर वर्मा आणि  डॉक्टर बिनिता अलुवालिया यांच्या देखरेखीखाली सध्या सलीम खान यांच्यावर उपचार सुरु आहेत.

डॉक्टर जलील पाटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,  मंगळवारी रात्री सलीम खान यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. फॅमिली डॉक्टर संदिप चोप्रा यांच्या सल्ल्यानंतर सलीन खान यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रथम चाचणी केल्यानंतर आमच्या लक्षात आलं, त्यांना तात्काळ उपचारांची गरज आहे. त्यामुळे त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्या रक्तदाब उच्च होता त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं, कारण आम्हाला काही चाचण्या करायच्या होत्या…

जलील पाटकर पुढे म्हणालाे, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे, म्हणजे त्यांची प्रकृती नाजूक आहे असं काहीही नाही. आवश्यक त्या सर्व चाचण्या करण्यात आल्या आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. उद्या त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात येणार आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत. वयामुळे थोडा वेळ लागेल… पण त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनंतर कुटुंबिय आणि चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. सलीम खान यांचं वय 90 वर्ष आहे..

सांगायचं झालं तर, जेव्हा सलीम खान रुग्णालयात दाखल करण्यात आलंय… ही बातमी कळल्यानंतर संपूर्ण खान कुटुंबिय लीलावती रुग्णालयात दाखल झाले. अभिनेता सलमान खान देखील तात्काळ रुग्णालयात पोहोचला. घरातील प्रमुख व्यक्तीची प्रकृती खालावल्यामुळे कुटुंबियांच्या चेहऱ्यावर देखील निराशा दिसून आहे. पण आता सलीम खान यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

Follow Us
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....