AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलीम खान

सलीम खान

सलीम खान हे ज्येष्ठ पटकथा लेखक, अभिनेते आणि निर्माते आहेत. त्यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या आहेत. अभिनेता सलमान खान, अरबाज खान आणि सोहैल खानचे ते पिता आहेत. त्यांनी सलमा खान यांच्याशी पहिलं आणि हेलन यांच्याशी दुसरं लग्न केलं. 24 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांनी आपला 90 वा वाढदिवस साजरा केला.

Read More
तुमचे वडील केव्हाही… डॉक्टरांच्या त्या विधानाने सलमान, सोहेल होते हादरले, सलीम खान कोमात असताना काय घडलं?

तुमचे वडील केव्हाही… डॉक्टरांच्या त्या विधानाने सलमान, सोहेल होते हादरले, सलीम खान कोमात असताना काय घडलं?

सुपरस्टार सलीम खान यांना ब्रेन हॅमरेज झाल्याने ते 'अर्धे कोमात' गेले होते. डॉक्टरांच्या धक्कादायक विधानामुळे सलमान आणि सोहेल खान भावनिकरित्या खचले होते. सोहेल खानने वडील आजारी असताना कुटुंबाने अनुभवलेला तणाव आणि भीती याबाबत नुकताच खुलासा केला आहे.

Salim Khan Health: 11 वा दिवस उजाडला तरीही सलमान खानचे वडील ICU मध्ये… प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर

Salim Khan Health: 11 वा दिवस उजाडला तरीही सलमान खानचे वडील ICU मध्ये… प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर

Salim Khan Health: अभिनेता सलमान खान याचे वडील अद्यापही रुग्णालयात... ICU मध्ये सुरु आहेत उपचार... सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर..., सलीम खान रुग्णालायत असल्यामुळे चाहते चिंता व्यक्त करत आहेत.

एकनाथ शिंदेंचा सलमानला फोन; ‘भाईजान’ने दिली वडील सलीम खान यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट

एकनाथ शिंदेंचा सलमानला फोन; ‘भाईजान’ने दिली वडील सलीम खान यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता सलमान खानशी संवाद साधत त्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली आहे. सलीम खान यांना गेल्या मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर अद्यापही उपचार सुरू आहेत.

Salim Khan Hospitalized: सलीम खान अद्यापही रुग्णालयात… कठीण काळात 6 सेलिब्रिटींची सलमानला भक्कम साथ

Salim Khan Hospitalized: सलीम खान अद्यापही रुग्णालयात… कठीण काळात 6 सेलिब्रिटींची सलमानला भक्कम साथ

Salim Khan Hospitalized: अभिनेता सलमान खान आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य गेल्या काही दिवसांपासून चिंतेत आहेत. कारण सलीम खान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशात सलमान खान याच्यासोबत 6 सेलिब्रिटी भक्कम आधार म्हणून उभे राहिले आहेत.

Salim Khan Health: सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर, 4 दिवसांपासून रुग्णालयात पण…

Salim Khan Health: सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर, 4 दिवसांपासून रुग्णालयात पण…

Salim Khan Health: सलमान खानचे वडील सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट अखेर समोर... 4 दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु, पण अद्यापही...

Salman Khan : इथे सलीम खान ICU मध्ये, तिथे लिलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांवर भडकला सलमान, नेमकं काय घडलं?

Salman Khan : इथे सलीम खान ICU मध्ये, तिथे लिलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांवर भडकला सलमान, नेमकं काय घडलं?

बॉलिवूडचा दबंग स्टार, सलमान खान हा वडिलांच्या प्रकृतीमुळे चिंतेत आहे, सलीम खान यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेक सेलिब्रिटींनी रुग्णालयात जाऊन खान कुटुंबियांची भेट घेतली.

Salim Khan Health: सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट अखेर समोर… काय म्हणाले डॉक्टर?

Salim Khan Health: सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट अखेर समोर… काय म्हणाले डॉक्टर?

अभिनेता सलमान खान याचे वडील आणि बॉलिवूडचे दिग्गज लेखक सलीम  खान यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे.

वडील सलीम खान यांना रुग्णालयात भेटल्यानंतर सलमान भावूक; डोळे बंद करून..

वडील सलीम खान यांना रुग्णालयात भेटल्यानंतर सलमान भावूक; डोळे बंद करून..

Salim Khan: वडील सलीम खान यांची रुग्णालयात भेट घेतल्यानंतर अभिनेता सलमान खान बाहेर पडला, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर निराशा आणि चिंता सहज दिसून येत होती. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सलीम खान व्हेंटिलेटरवर, प्रकृती नाजूक, रक्तदाब वाढल्याने मेंदूत रक्तस्त्राव; हेल्थ अपडेट काय?

सलीम खान व्हेंटिलेटरवर, प्रकृती नाजूक, रक्तदाब वाढल्याने मेंदूत रक्तस्त्राव; हेल्थ अपडेट काय?

Salim Khan Health Update : सलमान खानचे वडील सलीम खान हे लिलावती रुग्णालयात दाखल असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. मंगळवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता त्यांची तब्येत कशी आहे, ते जाणून घ्या..

सलीम खान यांची तब्येत बिघडली; सलमान खान तडकाफडकी लीलावतीमध्ये

सलीम खान यांची तब्येत बिघडली; सलमान खान तडकाफडकी लीलावतीमध्ये

Salim Khan : अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांची तब्येत बिघडली असून त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सलमानसुद्धा तडकाफडकी रुग्णालयात पोहोचला आहे.

एकाच घरात दोन पत्नींसोबत कसे राहतात सलमान खानचे वडील? स्वत:च केला खुलासा

एकाच घरात दोन पत्नींसोबत कसे राहतात सलमान खानचे वडील? स्वत:च केला खुलासा

अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान हे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या दोन्ही पत्नींविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. दोन्ही पत्नी एकाच घरात कसे राहतात, याविषयी त्यांनी सांगितलं. सलीम खान यांनी विवाहित असताना हेलन यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं.

वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...