AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EXCLUSIVE | ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील जुनी शनाया परतणार

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील जुनी शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील लवकरच परतणार (Rasika Sunil Come Back in Mazya Navryachi Bayko) आहे.

EXCLUSIVE | 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील जुनी शनाया परतणार
| Updated on: Jul 04, 2020 | 10:53 PM
Share

मुंबई : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी (Marathi Actress Rasika Sunil Come Back in Mazya Navryachi Bayko serial) आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील जुनी शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील लवकरच परतणार आहे. ‘टीव्ही 9 मराठी’ला नुकतंच याबाबतची एक्सक्लुझिव्ह माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये जुनी शनाया परत येणार आहे. सध्या शनायाची भूमिका अभिनेत्री ईशा केसकर साकारत आहे. मात्र काही वैयक्तिक कारणामुळे ती मालिका सोडणार आहे. त्यामुळे रसिका पुन्हा मालिकेत कमबॅक करणार आहे.

View this post on Instagram

#throwback

A post shared by Rasika Sunil (@rasika123s) on

मराठी इंडस्ट्रीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून रसिका सुनिलला ओळखले जाते. ‘माझ्या नवऱ्याची बायको’मध्ये साकारलेल्या शनायाच्या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली.

रसिकानं ‘माझ्या नवऱ्याची बायको’मधील नखखट शनाया साकारत अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पण दीड वर्षांपूर्वी फिल्म मेकिंगच्या शिक्षणासाठी तिने मालिका सोडली. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती अमेरिकेत गेली.

काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनदरम्यान रसिकाने बोल्ड फोटो शूट केलं होतं. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी तिने बिकीनी फोटोशूटही केले होते. यामुळे ही तिची सर्वत्र चर्चा रंगली (Marathi Actress Rasika Sunil Come Back in Mazya Navryachi Bayko serial) होती.

संबंधित बातम्या : 

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम सौमित्रची आई आहे सचिन पिळगावकरांसोबत गाजलेली अभिनेत्री

‘मराठी मालिकांमध्ये ब्राह्मण अभिनेत्रीच का?’ सुजय डहाकेच्या प्रश्नाचा मालिका विश्वातून समाचार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.