AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar : ‘तिला लाज तर नाहीच आणि…’, नाना पाटेकरांवर वादग्रस्त विधान, नेटकऱ्यांनी तनुश्रीला चांगलंच झापलं

Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ता सतत नानांवर वादग्रस्त विधान करताना दिसत आहे. जे नानांच्या चाहत्यांना बिलकूल आवडलेलं नाही. ज्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर निशाणा साधला आहे.

Nana Patekar : 'तिला लाज तर नाहीच आणि...', नाना पाटेकरांवर वादग्रस्त विधान, नेटकऱ्यांनी तनुश्रीला चांगलंच झापलं
नाना पाटेकर
| Updated on: Oct 13, 2026 | 8:22 AM
Share

Nana Patekar : ‘वेलकम’, ‘क्रांतीवीर’, ‘तिरंगा’, ‘वनवास’, ‘नटसम्राट’, ‘परिंदा’, ‘वजूद’, ‘अग्नीसाक्षी’,’यशवंत’, ‘टॅक्सी नं 9211’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेते नाना पाटेकर यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. नाना पाटेकर फक्त एक अभिनेते म्हणून उत्तम नव्हते. तर ‘तो एक चांगला माणूस होता…’, असं अनेक सेलिब्रिटींना त्यांनी श्रद्धांजली वाहत म्हटलं आहे. नाना पाटेकर यांच्या निधनामुळे फक्त चाहत्यांना मोठा धक्का बसलेला नाही तर, सिनेविश्वाचं फार मोठं नुकसान झालं आहे. आज नाना पाटेकर यांच्या निधनाला पाच दिवस झाले आहेत, पण अनेक सेलिब्रिटी आजही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यासोबत असलेल्या आठवणी ताज्य करत आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नानांच्या निधनानंतर अनेक वादग्रस्त विधानं केली आहे. ज्यामुळे नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला चांगलंच झापलं आहे.

सांगायचं झालं तर, नाना पाटेकर यांच्या निधनानंतर तनुश्री सतत सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात वक्तव्य करत आहे, ज्यामध्ये तनुश्री असं म्हणाली की, ‘निधन झालं म्हणून त्याने जे केलं ते विसरु शकत नाही.’, तर नानांच्या निधनाला तनुश्री ‘इव्हल डेड’ असं देखील म्हणाली. यावर काहींनी तनुश्री हिचं समर्थन केलं तर, काहींनी मात्र अभिनेत्रीला चांगलंच. झापलं आहे.

नाना पाटेकर यांच्या विरोधात वक्तव्य करत तनुश्रीने अनेक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. ज्यावर नानांच्या चाहत्यांनी कमेंट करत, तिला चांगलंच झापलं आहे. एट नेटकरी ‘तुला कोनी सिरियसली घेत नाही,’ ‘ही आहे तरी कोण, हिचा एकही फोटो लाईक करु नका…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी तुझ्याकडे एकच आधार होता आणि तो म्हणजे नाना पाटेकर… आता नाना नाहीत तर तुला बॉलिवूडमध्ये कोणी विचारणार सुद्धा नाही…’ असं देखील एक नेटकरी थेट म्हणाला.

तर, अन्य एक नेटकरी संताप व्यक्त करत म्हणाला, ‘तिला लाज तर नाहीत आणि सिनेमात काम देखील नाही…’, ‘चांगलं झालं बॉलिवूडने तुला बाहेर केलं.’, ‘प्रसिद्धी झोतात येण्यासाठी सर्वकाही सुरु आहे….’, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी तनुश्री हिच्यावर निशाणा साधला आहे. एवढंच नाही तर, तिच्यावर बहिष्कारा घाला… असं देखील अनेक जण म्हणाले आहेत.

नाना पाटेकर यांचं निधन

अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या 75 व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं. 8 ऑक्टोबर 2026 रोजी नाना पाटेकर यांनी गोव्यात अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात. पण तोपर्यंत उशीर झालेला होता. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी नाना पाटेकर यांचं निधन हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगितलं. त्यानंतर गोवा पोलिसांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबाबत ‘अनैसर्गिक मृत्यू’ची वैद्यकीय-कायदेशीर नोंद केली.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान