AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या निधनाच्या मूळापर्यंत पोहोचतील पोलीस! ‘या’ गोष्टींची कसून करणार चौकशी

Nana Patekar: अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाप्रकरणी अनेक चर्चा सुरु आहे. तर पोलिसांना नानांच्या निधनाबाबत 'अनैसर्गिक मृत्यू'ची वैद्यकीय-कायदेशीर नोंद केली आहे. अशात पोलीस नानांच्या निधणाच्या मूळापर्यंत पोहोचतील का! याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या निधनाच्या मूळापर्यंत पोहोचतील पोलीस! 'या' गोष्टींची कसून करणार चौकशी
अभिनेते नाना पाटेकर
| Updated on: Oct 10, 2026 | 8:21 AM
Share

Nana Patekar: अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या 75 व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, गोवा पोलिसांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबाबत ‘अनैसर्गिक मृत्यू’ची वैद्यकीय-कायदेशीर नोंद केली आहे. मृत्यूचं नेमकं कारण निश्चित करण्यासाठी पोलीस पोस्टमार्टम रिपोर्टची कसून चौकशी करतील. नाना पाटेकर यांनी रात्री काय खाल्लं होतं. त्यांना कोणता त्रास होता का? या सर्वत्र गोष्टींचा पोलीस कसून तपास करणार आहे. एवढंच नाहीतर, याप्रकरणी पोलीस कुटुंबीयांचे जबाब देखील नोंदवणार आहेत. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीत काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

रिपोर्टनुसार, गोवा पोलिसांनी बीएनएसच्या (BNS) कलम 194 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन नाईक या प्रकरणाचा तपास करत आहेत. पणजी येथे दाखल करण्यात आलेल्या केसनुसार, गुरुवारी पहाटे गोव्यातील डोना पॉला येथील ‘ओशन पार्क’मधून नाना पाटेकर यांना बांबोलिममधील मनिपाल रुग्णालयात आणण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यानंतर रात्री उशिरा पुण्यातील एका फार्महाऊसवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉक्टर शेखर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांना जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तेव्हाच त्यांचं निधन झालेलं होतं. याच कारणानमुळे पोलिसांत नोंद करण्यात आली आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह गोवा मेडिकल कॉलेजच्या शवगृहात पाठवण्यात आला. डॉक्टरांच्या मते, हे कार्डियाक अरेस्ट आल्याचं प्रकरण असू शकतं. त्यांनी सांगितल्यानुसार, नाना पाटेकर यांना हृदयाशी संबंधित जुना आजार होता आणि त्यावर त्यांचे उपचार सुरू होते.

नाना पाटेकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. वयाच्या 75 व्या वर्षी देखील ते मोठ्या पडद्यावर सक्रिय होते.  ‘परिंद’, ‘क्रांतीवीर’, ‘नटसम्राट’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये एकापेक्षा एक भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. अशाच नाना पाटेकर यांचं असं अकस्मित निधन सर्वांसाठी मोठा धक्का आहे. आज नाना पाटेकर नसल्याने मराठीच नाही बॉलिवूडचं देखील मोठं नुकसान झालं आहे.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...