AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रमजान सुरु आहे थोडी तरी लाज…, शाहरुख खानच्या मुलीने असं काय केलं? संतापले चाहते, व्हिडीओ व्हायरल

'तुझ्या कडून अशी अपेक्षा नव्हती, रमजानमध्ये...', किंग खानच्या लेकीने असं काय केलं, ज्यामुळे संतापले चाहते... सुहानाचा 'तो' व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल... सध्या सर्वत्र सुहानाच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी...

रमजान सुरु आहे थोडी तरी लाज..., शाहरुख खानच्या मुलीने असं काय केलं? संतापले चाहते, व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Mar 18, 2024 | 1:04 PM
Share

मुंबई | 18 मार्च 2024 : अभिनेता शाहरुख खान याची लेक आणि अभिनेत्री सुहाना खान नुकताच ‘द अर्चिज’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. सुहाना हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. आता सुहाना वडिलांसोबत देखील स्क्रिन शेअर करणार असल्याची चर्चा रंगत आहे. पण सध्या सुहाना काही फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत आहे. सुहाना हिची व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे.

सध्या सोशल मीडियावर सुहानाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सुहाना बाथटबमध्ये बसून एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे. सुहानाचे फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. सुहानाच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Tira (@tirabeauty)

सुहानाच्या पोस्टवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘सुंदर…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मन मोहून घेणारं सौंदर्य…’ अनेकांनी किंग खानच्या लेकीचं कौतुक केलं आहे. तर काहींनी मात्र सुहानावर निशाणा साधला आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘रमजान आहे थोडी तरी लाज बाळग..’, विरोध करत दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तुझ्याकडून ही अपेक्षा कधीच नव्हती…’ सध्या सर्वत्र सुहानाच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

सुहाना सध्या तिच्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. सांगायचं झालं तर, सुहाना कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

अभिनेता शाहरुख खान देखील लेकीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट करतो. एवढंच नाहीतर, किंग खान कोणत्याही मुलाखतीत कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांना सांगत असतो.  अभिनेत्याची पत्नी गौरी खान देखील मुलांबद्दल अनेक गोष्टी सांगत असते.

शाहरुख खान – गौरी खान यांनी दोन मुलं आणि एक मुलगी आहे. शाहरुख बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता असल्यामुळे त्याच्याबद्दल आणि त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किंग खानची लेक सुहाना खान हिची चर्चा रंगली आहे.

Follow Us
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार