AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्रीची बिकिनी माथेफिरू चाहत्याने घेतली, थेट हातात बिकिनी घेऊन अभिनेत्रीच्या घरीच..

चाहते आपल्या आवडत्या कलाकारांवर खूप जास्त प्रेम करतात. मात्र, बऱ्याचदा त्या आपल्या सीमा ओलांडतात. कधी कधी कलाकार रस्त्यांनी जात असताना अचानक त्यांचा हात ओडतात, अशा गोष्टी अनेकदा घडतात. त्यातच एका अभिनेत्रीने एक भयंकर अनुभव सांगितला आहे.

अभिनेत्रीची बिकिनी माथेफिरू चाहत्याने घेतली, थेट हातात बिकिनी घेऊन अभिनेत्रीच्या घरीच..
Actress
| Updated on: Nov 26, 2026 | 8:45 AM
Share

कलाकारांची जबरदस्त फॅन फॉलोइंग बघायला मिळते. काही मुली अभिनेत्याच्या प्रेमात पडतात तर काही मुले अभिनेत्रींच्या प्रेमात पडतात. मात्र, काहीवेळा ते वेडेपणाची हद्दही पार करतात. सध्याच्या युगात आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यात काय सुरू आहे, हे आपल्याला अगदी आरामात कळते. सोशल मीडियावर कलाकार देखील सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांसाठी ते कायमच फोटो शेअर करतात. मात्र, एका अभिनेत्रीने एक भीतीदायक असा अनुभव सांगितला आहे. एका चाहत्याच्या प्रेमान ती किती जास्त त्रस्त झाली होती, हे तिने सांगितले. एका चाहत्याने लिलावात अभिनेत्रीने चित्रपटात घातलेली बिकिनी विकत घेतली. फक्त हेच नाही तर तो तिला भेटण्यासाठी थेट तिच्या घरीच पोहोचला. हा किस्सा 90 च्या दशकातील अभिनेत्री पूजा बेदी हिच्यासोबत घडला.

पूजा बेदी हिने आपल्या आयुष्यातील एक विचित्र अनुभव सांगितला आहे. लुटेरेया चित्रपटात पूजा बेदी हिने एक बिकिनी घातली होती. त्यावेळी कॉरएव्हर युअर्स नावाचा खास लिलाव करण्यात आला. या मुंबईतील लिलावात कलाकारांनी वापरलेल्या वस्तूंचा आणि कपड्यांचा लिलाव करण्यात आला. या लिलावाचे सूत्रसंचालन अर्चना सिंह हिने केले.

या लिलावात पूजा बेदी हिने लुटेरे चित्रपटात घातलेली बिकिनी देखील होती. एका माथेफिरू व्यक्तीने ही बिकिनी 1500 रूपयात खरेदी केली. यावेळी अर्चनाने या व्हिडीओ विचारले की, तुम्ही बिकिनी का खरेदी केली? यावर तो व्यक्ती म्हणाला की, मी तिला प्रत्यक्षात मिठी मारू शकत नाही, किमान तिच्या बिकिनीला तरी मिठी मारू शकतो. यावेळी सर्वजण हैराण झाले होते.

या चाहता इतक्यावरच थांबला नाही तर तो एकेदिवशी थेट अभिनेत्रीच्या घरी ती बिकिनी घेऊन पोहोचला. दरवाजा स्वत: तिने उघडला आणि तो थेट तिच्या घरात शिरला. पूजा बेदीने त्याला अगोदर शांत केले. त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकण्यास तयार नव्हता. एकतर्फी प्रेमात त्याने सीमा ओलांडली होती. तो अभिनेत्रीला सतत पत्र पाठवत. अभिनेत्रीने फरहान फर्निचरवाला याच्यासोबत लग्न केल्यानंतर त्याने तिचा पिश्चा सोडला.

Follow Us
शरद पवारांंची NCP NDA सोबत गेल्यानंतर रोहित पवारांची रणनीती काय?
Rohit Pawar : शरद पवारांंची NCP NDA सोबत गेल्यानंतर रोहित पवारांची रणनीती काय?
गोकुळमधील केस लढायला 90 लाख दिले, शेतकऱ्यांना किती पैसे दिले? दीपकेंचा
Abhijeet Dipke : गोकुळमधील केस लढायला 90 लाख दिले, शेतकऱ्यांना किती पैसे दिले? दीपकेंचा सवाल
पुर्णेकर प्रकरण पुन्हा चर्चेत, 2 डिसेंबरपूर्वी तपासाची सद्यस्थिती....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरण पुन्हा चर्चेत, 2 डिसेंबरपूर्वी तपासाची सद्यस्थिती स्पष्ट करा; हायकोर्टाचे आदेश
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय काय? VIDEO बघाच
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय काय? VIDEO बघाच
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात खळबळ
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!